ladki bahin yojana changes : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ladki bahin yojana changes : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’साठी मंत्रिमंडळ बैठकीत 6 बदल करणायात आले आहेत, वाचा नवीन नियम. 

ladki bahin yojana changes

आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाचे बैठक पार पडले. 

या बैठकीत सरकारच्या वतीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते निर्णय काय आहेत यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत वाचावं लागेल. 

या कालच्या बैठकीत अशा स्वयंसेविकासाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास दहा लाखाचे तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयाची मदत देण्यात येईल. 

या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने लाडकी बहिण योजनेअ (ladki bahin yojana changes) योजनेसाठी सादरीकरणही करण्यात आले. यावेळी राज्यात ही योजना राबवताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना त्याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यास करण्यावर आणखी काम करायचे बजावण्यात आलं. 

त्यानुसार योजनांत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी, काही नवीन आणल्या आहेत हे नियम काय आहेत हे पाहण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत वाचावे लागेल.

मंत्रिमंडळ बैठकीत हे सहा नवीन नियम

  1. सर्वप्रथम या योजनेच्या लाभ घेण्‍यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.
  2.  एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि त्याने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्यांची त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ नक्की मिळणार.
  3. ग्रामस्थरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्यात बदल करावा, लागणार आहे.
  4.  केंद्रसरकारची  योजना ही घेत असलेल्या , महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे. तिच्याकडून ऑफलाइन अर्ज भरून घेण्यात यावा.
  5. नव विवाहित महिलेचे विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेचा विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशन कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे. 
  6.  ओटीपी चा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा .

असे (ladki bahin yojana changes) हे सहा नियम नवीन आहेत ही माहिती गरजूं लोकांपर्यंत नक्की शेअर करा. 

कधी मिळणार लाडकी बहिण योजनेचे पैसे

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana changes) अधिकाधिक सुलभ व सहज होण्यासाठी शासन शासन स्तरावर खूप प्रयत्न सुरू आहेत.  जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे यावे यासाठी.

 राज्य सरकारने कागदपत्रांमध्ये स्थिरता आणले आहे त्यात आणखी स्थिरता आता ग्राम स्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्याचा हे निर्णय घेण्यात आला आहे.

 या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांचा खूप जास्त फायदा मात्र नक्की होईल.

 विशेष म्हणजे लाभार्थी महिलांच्या यादी, लवकरच जाहीर होणार आहे, 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्याची रक्कम 3000 रुपये बँक खात्यात जमा होईल. 

लाडकी बहिण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला *
    • अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला
  • उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड *
  • अर्जदाराचे हमीपत्र *
  • बँक पासबुक *
  • अर्जदाराचा फोटो *
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र / 15 वर्षापूर्वीचे (१) राशनकार्ड (२) मतदार ओळखपत्र (३) जन्म प्रमाणपत्र (४) शाळा सोडल्याचा दाखला

ऑनलाइन अर्ज Narishakti Doot या ऍप वर करता येईल.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा : दहावी पास वर्ती पोस्टा मध्ये ४४००० जागेसाठी भरती निघाली लगेच अर्ज करा जाणून घ्या पात्रता : india post gds recruitment 2024

हे पण वाचा : सरकारच्या या योजने मुळे महिलांना दरमाहा मिळणार १५०० रुपये, लगेच अर्ज करा : Ladki Bahin Yojana

हे पण वाचा : 2700 पदांसाठी पंजाब नॅशनल बँकेत भरती सुरू लगेच अर्ज करा मोबाइल वरण: PNB Recruitment 2024

हे पण वाचा : Marriage Certificate Application: घरबसल्या 5 मिनिटांत मिळवा मॅरेज सर्टिफिकेट ते पण आपल्या मोबाइल वर्ण

17 thoughts on “ladki bahin yojana changes : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहा नवे नियम वाचा सविस्तर”

Leave a Comment