Ladli Laxmi Yojana 2023 | मोदी सरकारचा मोठा निर्णय आता तुमच्या मुलीला मिळतील 1 लाख 43 हजार, इथे करा अर्ज

मित्रांनो आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Ladli Laxmi Yojana 2023 नक्की आहे तरी ही कोणती योजना ?

सरकार ने ही योजना का सुरू के आणि तिचे फायदे काय आहेत . आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत नक्की बघा आणि शेर करा .

मित्रांनो उपरोक्त प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे राज्यातील मुलींचा जन्मदर वाढविणे, त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावणे, त्यांना शिक्षण देणे व बालविवाहास प्रतिबंध करणे या उद्देशासाठी संदर्भाधिन शासन निर्णयान्वये “सुकन्या योजना” दिनांक 01 जानेवारी, 2014 पासून लागू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यातील दारिद्रय रेषेखाली जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नांवे रुपये 21,200/- मुलीच्या जन्माच्या एका वर्षाच्या आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून सदर मुलीस वयाची 18 वर्षे पुर्ण झाल्यानंतर एकूण रुपये 1,00,000/- एवढी रक्कम प्रदान करण्यात येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.

मोदी सरकारचे एका योजनेबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे लाडली लक्ष्मी योजना केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला एक लाख 43 हजार रुपये अगदी मोफत मिळणार आहेत. 

मित्रांनो आपल्या देशामध्ये केंद्र सरकार पासून ते राज्य सरकार पर्यंत गोरगरीब लोकांसाठी बऱ्याचशा फायदेशीर योजना राबवल्या जात आहेत. आणि ज्याचा खूप फायदा गोरगरीब जनता ही वेळोवेळी घेत असताना आपल्याला दिसतच आहे.

आणि तसेच शासन समाजातील प्रत्येक घटक जो आहे आणि प्रत्येक गोरगरीब नागरिक आहे यांच्यासाठी एक नायक आवश्यक अशी योजना राबवत आहे.

आणि याच पद्धतीने आता केंद्र सरकारने मुलींसाठी अशी एक योजना सुरू केली आहे जेणेकरून मुलींचे आणि पालकांचे सुद्धा आयुष्य एकदम सहज आणि सोपे होणार आहे.

आणि केंद्र शासनाने ही एक लाडली लक्ष्मी नावाची योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत तुमच्या मुलीला एक लाख 43 हजार रुपये मिळणार आहेत. तर मित्रांनो खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही या योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात.


आता तुमच्या मुलीला मिळतील 1 लाख 43 हजार रुपये, अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.


योजनेचे नावलाडली लक्ष्मी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र
कोणी सुरु केलीमहाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील मुली
उद्दिष्टबालिकेचा जन्मदर वाढविणे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
वेबसाईटwww.maharashtra.gov.in

माझी कन्या भाग्यश्री या योजनेमध्ये पुढीलप्रमाणे 2 प्रकारचे लाभार्थ्यांना योजनेचे लाभ अनुज्ञेय राहतील

प्रकार – 1 चे लाभार्थी एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे. Ladli Laxmi Yojana 2023

प्रकार – 2 चे लाभार्थी  एक मुलगी आहे आणि मातेने दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे. अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार-२ चे लाभ देय राहतील. मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत.

माझी कन्या भाग्यश्री या योजनेची उद्दिष्टे पूढी प्रमाणे आहेत

  1. लिंग निवडीस प्रतिबंध करणे.
  2. बालिकेचा जन्म दर वाढविणे.
  3. मुलींच्या जीवनमानाच्या सुरक्षेबद्दल खात्री देणे.
  4. बालिकेचा समान दर्जा व शैक्षणिक प्रोत्साहनाकरिता समाजात कायम स्वरुपी सामुदायिक चळवळ निर्माण करणे.
  5. मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे.
  6. सामाजिक बदलाचे प्रमुख घटक म्हणून पंचायत राज संस्था, शहरी स्थानिक समित्या व स्थानिक स्तरावरील कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे या कामामध्ये स्थानिक समुदाय महिला मंडळे, महिला बचत गट व युवक मंडळ यांचा सहभाग घेणे. 
  7. जिल्हा, तालुका व निम्न स्तरावर विविध संस्था व सेवा देणारे विभाग यांचा समन्वय घडवून आणणे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Ladli Laxmi Yojana 2023 ही योजना समजली असेल जर समजली असेल तर नक्की शेर करा .


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Leave a Comment