Gram vikas Vibhag Bharti 2023 | अंतर्गत तब्बल 13514 रिक्त पदांची भरती सुरू, आज च करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Gram vikas Vibhag Bharti 2023 नक्की बघा आणि शेर करा .

Gram Vikas Vibhag Bharti Maharashtra 2023

मित्रांनो आपले विद्यार्थी जे खूप दिवसा पासून वाट  पाहत होते . त्यांच्या साथी एक खुशखबर देणार आहोत ती म्हणजे लवकरच ग्रामविकास विभाग अंतर्गत 13 हजार 514 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार असून याचे आदेश जिल्हा परिषदांना देण्यात आलेली आहेत.

तर मित्रांनो या पदांसाठी लवकरच रिक्त पद भरती सुरू होणार असून याचे सविस्तर वेळापत्रक जे आहे म्हणजेच अधिकृत वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध झाले असूनही तो वेळापत्रक आज आपण आपल्या आर्टिकल मध्ये तुम्हाला दाखवणार आहोत.नक्की बघा आणि शेर करा . Gram vikas Vibhag Bharti 2023

जिल्हा परिषद मधील विविध पदांच्या २०१९ पासून रखडलेल्या १३ हजार ५१४ जागांची तत्काळ पदभरती घेण्यात यावी अशी मागणी होती. अखेरीस यासंदर्भात पदभरतीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश सर्व जिल्हा परिषदेला दिले आहेत.


ग्रामविकास विभाग भरती चे पूर्ण वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा


Gram Vikas Vibhag Bharti 2023 Time Table

तसेच जिल्हा परिषद मध्ये विविध पदांची जी 2018-19 पासून जे भरती प्रक्रिया बंद पडलेल्या होती त्या म्हणजे जरा काढलेल्या होत्या यामध्ये तब्बल 13514 जागांची तात्काळ भरती करून घेणे घेण्यात येईल

असे सूचना आणि आदेश दिलेले आहेत तसेच या संदर्भात भरतीची प्रक्रिया असण्याचा अधिकृत शासन निर्णय देखील शासनांतर्गत करण्यात आलेला आहे. 

मित्रांनो ग्राम विकास विभागाची एक बैठक कालच पार पडली असून यामध्ये ग्रामविकास विभाग अंतर्गत ची भरतीची सूचना आहे ती सुद्धा निघालेली आहे. Gram vikas Vibhag Bharti 2023

तर मित्रांनो बरेचसे दिवसापासून ग्रामसेवक तसेच ग्राम विकास भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय असून महत्त्वाची जे भरतीच्या तारखा आहेत त्याची पूर्ण यादी आणि पूर्ण वेळापत्रक आणि या पोस्टमध्ये देत आहोत.

ग्रामविकास विभागाची काल बैठक झाली आहे. एक पद एक जिल्हा परिषद असाच फॉर्म भरता येणार आहे. तसेच परीक्षा एकाच दिवशी घ्यायची आहे. त्यामुळं परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता जास्त असून TCS offline किंवा जिल्हा परिषद स्वतः घेतील. परीक्षा नियोजित दिनांक ला व्हाव्यात म्हणून ग्रामविकास विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे.

ते पूर्णपणे तुम्ही वाचून घ्या. तसेच खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेळापत्रक तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्या.

अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल नक्की जर आवडली असेल तर नक्की शेर कर आपल्या मित्राला .


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment