Post Office 2023 Policy Scheme | 399 मध्ये विमा योजना मिळणार 10 लाख रुपये लगेच अर्ज करा

मित्रांनो आज आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की post office 2023 Policy Scheme 10 लाखा पर्यंत बघा नक्की कस अर्ज करायचं .

मित्रांनो तुमच्या साठी सरकारे एक आनंदाची बातमी पोस्ट ऑफिस मध्ये जे खातेधारक आहेत त्यांच्यासाठी नेहमी नवीन नवीन पोस्ट ऑफिस मध्ये योजना सुरू करत आहे.

भारतीय टपाल विभागामध्ये खातेधारकांना आरती स्वस्तात विमा कवच मिळणार आहे ते आपण आपल्या या वेबसाईटवर अगदी आपल्या मराठी भाषे मध्ये सांगतोय नक्की समौर्ण माहिती वाचा आणि शेर आपल्या मित्राला .

👇👇👇👇
👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो पोस्ट ऑफिस, सादर करत आहे 399 ₹ मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा, वय – 18 ते 65 सर्वांना ₹399 वार्षिक एकच हप्ता. तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज अप्लाय करा .

कोणते कोणते गोष्टी कवर होतात ह्या योजणे मध्ये त्या पुढील प्रमाणे आहेत .

सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फ़रशीवरुन घसरुन पडणे, पाण्यात पडने ,गाड़ीवरील accident असे सर्व अपघात यात cover होतात.

या योजनेचा तुम्हाला खूप लाभ होणार आहे . हा 15 ते 65 वयोगटातील व्यक्तींना घेता येणार आहे त्याच्यामुळे माहितीनुसार या योजनेचा लाभ जास्तीत जास्त व्यक्तीने घ्यावा असे प्रत्येक टपाल कार्यालयात अंतर्गत व्यापक प्रचार मोहीम राबवण्यात येणार आहे.आणि मित्रांनो तुम्ही पण घ्या लवकर .

मित्रांनो ही योजना प्रत्येक टपाल (Post Office) कार्यालयांमध्ये अंतर्गत त्याच्यासाठी पात्रता अटी शर्ती सर तुम्हाला ही पिक विमा संरक्षण दिले जाईल त्याच्यासाठी तुम्हाला या योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त तुम्हाला 399 रुपयांचा हप्त्यांमध्ये एका वर्षात तुम्हाला दहा लाखापर्यंत चा विमा मिळू शकतो

त्याच्या साठी तुम्हाला विमाधारक यांचा अपघाती मृत्यू अपंगत्व किंवा अपंगत्व असल्यास दहा लाखापर्यंत चा विमा संरक्षण दिला जाणार आहे.

पोस्ट ऑफिस अपघात रक्षक धोरण योजना 2023

 • अपघाती मृत्यु – 10 लाख
 • कायमचे अपंगत्व – 10 लाख
 • दवाखान्याचा खर्च – 60 हज़ार रुपये
 • मुलाच्या शिक्षणासाठी खर्च – 1 लाख रुपयापर्यंत प्रती मुल (जास्तीत जास्त 2 मुलाना )
 • अड्मिट असेपर्यंत दररोजच – 1,000 रुपये (10 दिवस)
 • OPD खर्च – 30000
 • अपघाताने पॅरालीसीस झाल्यास – १० लाख
 • कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च – 25000
 • वेटिंग पीरीयड नाही. Post Office 2023 Policy Scheme

post office 2023 Loan Yojana

महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत नक्की बघा.

 • अपघाती मृत्यू – ₹10,00,000 चे संरक्षण
 • कायमस्वरूपी संपूर्ण अपंगत्व – ₹10,00,000 चे संरक्षण
 • अपघातामुळे अवयव निकामी होणे आणि पक्षपात होणे – ₹10,00,000 चे संरक्षण
 • अपघातासाठी करावा लागणारा वैद्यकीय खर्च अंतररुग्ण (आयापिडी ) – १०,००० पर्यंत किंवा वास्तविक खर्च यापैकी जे कमी असेल तो. “Post Office Accident Guard Policy Scheme”
 • अपघातासाठी वागणारा वैद्यकीय खर्च बाह्य रुग्ण (ओपीडी) – 30,000 पर्यंत निश्चित किंवा वास्तविक खर्च यापैकी जो कमी असेल तो.
 • शिक्षणासाठी लाभ – रुग्णालयामधे दाखल असताना दररोजची रोख रक्कम – दररोज ₹ 1,000 , 10 दिवस ( एक दिवस वजा केला जाईल)
 • कुटुंबाच्या वाहतुकीचा फायदा – ₹ 25,000 किंव्हा वास्तविक जो कमी असेल तो
 • अंत्यसंस्कारासाठी लाभ – ₹ 5,000 किंव्हा वास्तविक यापैकी जो कमी असेल तो अपघातामुळे होणाऱ्या शारीरिक तसेच आर्थिक अडचणींसाठी ह्या सर्वकष अपघात संरक्षणाच्या साह्याने तयार रहा.

मित्रांनो मी अश्या करतो की तुम्हाला ही Post Office 2023 Policy Scheme माहिती नक्की समजली असेल तर समजली असेल तर नक्की शेर करा .


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)


Leave a Comment