Land Record 2023 | जर तुम्ही कधी भविष्यात कधी घर खरेदी व विक्री करण्याआधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा नाही तर?

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Land Record 2023 म्हणजे जर तुम्ही कधी भविष्यात कधी घर खरेदी व विक्री करण्याआधी या 5 गोष्टी लक्षात ठेवा नाही तर? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Land Record 2023

नमस्कार मित्रांनो, घर खरेदी करता वेळेस आपण खूप सार्‍या प्रकारच्या कागदपत्राची तपासणी करत असतोत तसेच एरिया आणि सुविधा बद्दल नक्कीच जाणून घेत असतो.

तस या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण चांगली प्रॉपर्टी खरेदी करू शकतो. आता समजा आपल्याला आपली प्रॉपर्टी विकायची असली तरी या गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे .

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

याच्या मदतीने आपल्याला जे काही घर किंवा जमीन विकायची आहे, ती पटकन विकली जाईल यासोबतच आपल्याला चांगला नफाही मिळेल. आपण असच विचार करत असतो नेहमी.Land Record 2023

1 मालमत्तेची डागडुजी करणे

मित्रांनो काही किरकोळ दुरूस्तीची घरामध्ये गरज असेल तर ती करून घ्यावी.जसे की भिंतीवरील रंग अंधुक झाला असेल तर करून घ्यावा, ओलसरपणा असेल तर तो नीट करून घ्यावा. Land Record 2023

पाण्याचे लीकेज असेल तर काढून घ्यावे , काही किरकोळ इलेक्ट्रीसिटीचं काम असेल लव करात लवकर तर करून घ्यावे , व तसेच साफसफाई आणि पेस्ट कंट्रोल करुन घ्यावे. ही कामे केल्यामुळे आपल्या मालमत्तेचा दर जवळ जवळ 1 ते 2 लाख रूपयांनी वाढून मिळेल. नाही लवकर विकून पण जाईल

2. टॅक्स किंवा बिल निल असणे

मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीचे टॅक्स बाकी असेल तर ते पहिले भरा म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम होणार नाही , कुठल्याही प्रकारचं बिल आणि मेंटेनेंस चार्ज असेल तर देऊन टाका.

जर घरावर कर्ज काढले असेल तर तेही देऊन टाकण्याचा प्रयत्न करा. मात्र, असे जरी झाले नाही तरी काळजी करण्यासारखे काही नाही.

घरावर कोणत्याही प्रकारचा वाद असेल तर तो लवकर मिटवा.जेणे करून काही प्रॉब्लेम होणार नाही.

३. कागदपत्रे

मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीची विक्री करण्यापूर्वी ओनरशिप डॉक्यूमेंट पूर्ण पणे तयार ठेवावे सेल डीड ready ठेवावी , जीपीए तयार ठेवावं , लीज डीड सोबत असावी, Land Record 2023

टायटल पेपर व तसेच प्रॉपर्टी टॅक्सची पावती ready असावी , वीजबिल व पाणी बिल इत्यादी तयार ठेवा. आपल्याला PNG वरून गॅस पुरवठा होत असेल तर त्याचे बिल जवळ ठेवावे .हे सगळ्या गोष्टी असाव्या लागतील.

४. प्रॉपर्टीचा योग्य दर माहिती असणे

मित्रांनो आज रोजी सध्याचे बाजारात प्रॉपर्टीचे दर काय आहेत हे माहिती असणे खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. ब्रोकर तुम्हाला यामध्ये मदत करू शकतात.

आपल्याला ब्रोकरकडे जायचे नसले तरी, आपण जमिनीचा भाव आणि बांधकामाची किंमत यामध्ये आपला नफा लावून एकरकमी रक्कम तयार करता येईल. हे मात्र नक्की Land Record 2023

५. मार्केटिंग करता आला पाहिजे

मित्रांनो आपल्या मालमत्तेबद्दल चांगल्या गोष्टींचे मार्केटिंग करत रहा. जसे की ठिकाणा बद्दल सांगा,वाहतुकीचे सोय सांगा, मुख्य रस्त्यावर आपले घर असेल तर ते लक्षात आणून द्या

दवाखाना, मुलांना शाळा, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळापासूनचे अंतर हें जाहिराती मध्ये नमूद करावे. त्या खूप फरक पडतो. हे मात्र तेवढाच खरं आहे.

आपण प्रॉपर्टीच्या मार्केटिंगसाठी ऑनलाइन द्वारे , सोशल मीडियाद्वारे , तोंडी किंवा जाहिरातीची मदत आपण घेऊ शकता.

जर आपले घर सोसायटीत असेल तर मंदिर, जिम, पूल, कम्युनिटी सेंटर आशा वैशिष्ट्यांबद्दल नक्की सांगावे.जेणे करून ते खुस होतील.

६. किंमत कशी सांगावी

मित्रांनो आपण आपल्याकडून जे आपल्या प्रॉपर्टीची सर्वोत्तम किंमत सांगावी आणि नंतर खरेदीदाराच्या रिस्पॉन्सची वाट पाहावी . आपण सांगितलेल्या रकमेच्या जवळपासच त्यांचा आकडा असेल तर त्यांना शक्य तितक्या लवकर आपल्या रकमेपर्यंत आणण्याचा प्रयत्न करावा.

समजा , जर आपण 50 लाख रुपये सांगितले असतील आणि समोरच्याची 45 लाखांची ऑफर असेल, तर ही डील 47 ते 48 लाखांमध्ये होऊ शकते. म्हणूनच आपल्या बाजूने किंमत सांगताना थोडी जास्त असल्यास ते आपल्यासाठी चांगले असते. 

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Land Record 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment