land record Maharashtra 2023 | आजोबांनी विकलेली जमीन मिळवा परत फक्त 1 दिवसात तेही कायद्यानुसार बघा लवकर

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की land record Maharashtra 2023 म्हणजे आजोबांनी विकलेली जमीन मिळवा परत फक्त 1 दिवसात तेही कायद्यानुसार बघा लवकर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

land record Maharashtra 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या पोस्ट पाहणार आहोत. की, तुमच्या जमिनीवर कोणी ताबा केले का? अतिक्रम केलेली शेत जमीन परत कशी मिळवायची, जमीन परत मिळवण्यासाठी कोण कोणते कागदपत्रे लागतील, त्यासाठी काय करावे लागेल.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


शेत जमीन आपल्या नावावर करण्यासाठी खर्च किती येईल याची संपूर्ण माहिती खाली पाहणार आहोत त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या शेतकरी  मित्राला नक्की शेर करा.

आपल्या जमिनीवर काही व्यक्ती कब्जा करून शेत जमीन स्वतःच्या नावावर करून घेण्याचा खूप प्रयत्न करत असतात. आपली आक्रमण केलेली जमीन आपल्या नावावर परत करायची असेल त्यासाठी पहिले आपल्याला अर्ज करावा लागतो.

अर्ज करण्यासाठी आपण तहसील मध्ये जाऊन तहसीलदाराकडे अर्ज करू शकतो. तहसीलदार ज्या व्यक्तींनी जमिनीवर कब्जा केला आहे. अशा व्यक्तींना ती जमीन सोडावी असे सांगतात किंवा जमिनीची वाटणी करावी.land record Maharashtra 2023

फसवणुकीने केलेले खरेदीदस्त रद्द करता येतो का? रद्द कसा करावा?

मित्रांनो यासारख्या नोटीस तहसीलदार ज्या व्यक्तींनी शेत जमिनीवर कब्जा केल आहे,त्यांना नोटीस पाठवतात जेणेकरून त्यांची सहमती आहे का? नाही हे पाहून तहसीलदार निर्णय घेऊ शकेल. तहसीलदार तलाठीला जमीन नावावर करण्यासाठी आदेश देतो. तलाठी आपली जमीन आपल्या नावावर करून देतात.

आपल्या नावावर केलेली जमीन तुम्हाला जर तुमच्या मुलाच्या किंवा कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावावर जमीन करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. कारण सरकारने मुद्राक्ष शुल्क माफ केले आहेत. जमीन नावावर करण्यासाठी फक्त शंभर रुपये भरावे लागतात.

येथे क्लिक करून पहा अतिक्रमण केलेली शेतजमीन परत कशी मिळवायची

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला land record Maharashtra 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

 

Leave a Comment