मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mahanagar palika pune recruitment 2023 म्हणजे महानगरपालिका मध्ये 10वी पास वर भरती 320 जागांसाठी शेवटची तारीख त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ ऍण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) या कार्यक्रमासाठी आशा स्वयंसेविका (ASHA) पदे खालील प्रमाणे भरावयाची आहेत. सदर पदाची शैक्षणिक अर्हता, पदसंख्या, तपशिल व अटी-शर्ती खालील प्रमाणे
पदाचे नाव पुढील प्रमाणे
क्ष-किरण (रेडियोलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट) (श्रेणी-१), वैदयकीय अधिकारी / निवासी वैदयकीय अधिकारी (श्रेणी-२), उप संचालक (प्राणी संग्रहालय) (उप उद्यान अधिक्षक ) (श्रेणी-२), पशु वैदयकीय अधिकारी (श्रेणी-२), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक /सिनिअर सॅनिटरी इन्स्पेक्टर / विभागीय आरोग्य निरीक्षक (श्रेणी-३), आरोग्य निरीक्षक / सॅनिटरी इन्स्पेक्टर (श्रेणी-३), कनिष्ठ अभियंता (विद्युत) (श्रेणी-३), वाहन निरीक्षक / व्हेईकल इन्स्पेक्टर (श्रेणी-३), मिश्रक / औषध निर्माता (श्रेणी-३), पशुधन पर्यवेक्षक ( लाईव्ह स्टॉक सुपरवायझर) (श्रेणी-३), अग्निशामक विमोचक / फायरमन (श्रेणी-३).
mahanagar palika pune recruitment 2023
⇒ रिक्त पदे: 320 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: पुणे.
⇒ वयाची अट: 18 ते 45 वर्षे.
⇒ वेतन: 19,000 रुपये – ते 2,08,700 पर्यंत.
⇒ आवेदन का तरीका:ऑनलाईन.
⇒ आवेदन का अंतिम तारीख: 30 एप्रिल 2023
अर्ज शुल्क पुढील प्रमाणे
Open Category: Rs. 1000/-
Reserved Category: Rs. 900/-
Important Links | Click Here |
Notification (जाहिरात) | Advertisment.pdf |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला mahanagar palika pune recruitment 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)