gds result 2024 1st merit list | महाराष्ट्रातील ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर पाहा लिस्ट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gds result 2024 1st merit list | पोस्ट ऑफिस भरती साठी महाराष्ट्रातून 3083 जागांसाठी भरती होते आता त्यांच निकाल लागला आहे.

gds result 2024 1st merit list

मित्रांनो पोस्टामध्ये सर्व भारतामधून 44 हजार जागेसाठी ही (gds result 2024 1st merit list) मेगा भरती होती. तर त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातून 383 जागेसाठी ही भरती होते. महाराष्ट्रात मराठी भाषेतील  खुल्या वर्गासाठी 1318 पदे होते आणि इतर 1765 पदे हे विविध वर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.

 त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातील गोव्यात कोकणी आणि मराठी एकत्रित यासाठी 87 रिक्त जागा होत्या. आणि त्याचबरोबर 47 जागा खुल्या वर्गासाठी आहेत तर 40 जागा इतर वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

त्याचबरोबर काल भारतीय डाक विभागाकडून या भरतीचा निकाल जाहीर करण्यात आला. गेल्या अनेक दिवसापासून जीडीएस म्हणजेच ग्रामीण डाक सेवक भरतीचा अर्ज केलेले उमेदवार या निकालाची खूप वाट बघत होते.

आता वाट बघायची काहीच गरज नाही कारण काल भारतीय ऑफिस कडन निकाल जाहीर करण्यात आला आहे.

तुम्ही ते निकाल आता तुमच्या मोबाईलवर न पाहू शकता., त्यासाठी ही माहिती संपूर्ण शेवट पर्यंत नक्की वाचा.

आता या भरतीचा निकाल पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला indiapostgdsonline.gov.in या वेबसाईट वर जावे लागेल तेथे जाऊन तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल. 

पोस्ट ऑफिसच्या या ग्रामीण डाक सेवक भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 15 जुलै 2024 रोजी सुरू झाली होती आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पाच आगस्ट २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

आता जे विद्यार्थी या भरतीसाठी अर्ज केलेत ते विद्यार्थी हे निकाल पाहू शकतात.  निकाल पाहण्यासाठी तुम्हाला हमी काही स्टेप सांगतो त्या पद्धतीने तुम्ही निकाल तुमच्या मोबाईलवर न पाहू शकता. 

Maharashtra GDS Result 2024 Merit List

महाराष्ट्र  जीडीएस रिझल्ट 2024 मेरिट (gds result 2024 1st merit list) लिस्ट पुढीलप्रमाणे पाहायचा आहे.

1. सर्वात पहिले निकाल पाहण्यासाठी तुम्हाला या indiapostgdsonline.gov.in वेबसाईट वर जावे लागेल. 

2. त्यानंतर तुम्हाला तिथे कॅंडिडेट्स कॉर्नर असं दिसेल मग त्यावर क्लिक करा.

3. आता तुम्ही तुमचा राज्या पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

4. त्यानंतर तुम्ही पुढील पेजवर तुमच्या सर्कलवर जावा.

5.  मग काय त्यानंतर तुम्हाला तिथे निकालाची पीडीएफ उघडेल.

6.  त्यानंतर तुम्ही त्या pdf मध्ये तुमचा रेफरन्स नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता. 

अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर न निकाल पाहू शकता जर तुम्हाला निकाल पाहता येत नसेल तर आम्ही खाली pdf दिली आहे ते ओपन करून सुद्धा तुम्ही पाहू शकता.

 ही महत्त्वाची माहिती आपल्याजवळच्या मित्राला लगेच शेअर करा. 

निकालाची पीडीएफ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Sukanya Samriddhi Yojana In Marathi | मुलीच्या भविष्याची चिंता सोडा सुकन्या योजनेमध्ये 5,54,206 रूपये मिळतात.