मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Maharashtra weather alert म्हणजे विदर्भात अति जोरदार पाऊस ऑरेंज अलर्ट राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Maharashtra weather alert
मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याच्या काही भागांमध्ये आजपासून पावसाच्या सरी पडल्या.अस वाटायला लागलाय पण हवामान विभागाने अंदाज देऊनही काही ठिकाणी पावसाची उघडीप कायम आहे.हे मात्र नक्की
तसेच आता हवामान विभागाने आज आणि उद्या दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला. तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही दिला.ते जिल्हे कोणते आहेत बघा खाली माहिती दिली आहे.
आणि आता हवामान विभागाने आज पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज दिला. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी अति जोरदार ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला.तरी मित्रांनो अलर्ट राहावे.
या पाच जिल्ह्यांमध्ये आज ऑरेंज अलर्ट दिला. तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमवरावती, वाशीम, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह जोर पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.
तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, जालना आणि खानदेशातील जळगाव या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला.Maharashtra weather alert
मित्रांनो उद्याही राज्याच्या बहुतांशी ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अस हवामान विभागाने दिला संपूर्ण विदर्भ, मराठवड्याला विजांसह काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.
तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि सोलापूर तसेच खानदेशातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही काही ठिकणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्याच्या इतर भागातही हलक्या ते मध्यम सरी होतील. तर काही ठिकाणी जोरदार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Maharashtra weather alert ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )
(हे पण वाचा: बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)