Mahindra bolero price 2023 | मार्केटमध्ये आली 4 लाखापेक्षा कमी 7 सटीप नवीन बोलेरो करा लगेच बुक ऑनलाईन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Mahindra bolero price 2023 म्हणजे मार्केटमध्ये आली 4 लाखापेक्षा कमी 7 सटीप नवीन बोलेरो करा लगेच बूक ऑनलाईन त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.’

Mahindra bolero price 2023

मित्रांनो, एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून आपल्या भारतात वाहनांची खूप मोठी  सुरुवात झालेली आहे हा तो काळ होता जेव्हा भारतीय गाड्या त्यांचं मार्केट खूप वेगाने वाढत होत्या.

यादरम्यान देशात इतिहास रचणारी बरेच वाहने बाजारात दाखल करण्यात आली होती. हे आपल्या सगळ्यांना चांगलं च माहिती आहे. त्यातील काही वाहनांची 22 वर्षांनंतरही जोरात मागणी बाजारपेठेत आहे.Mahindra bolero price 2023


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


महिंद्रा बोलेरो भारतीय कार निर्मात्याकडून येणारी ही एक देखील अशीच एक SUV आहे, जी आज रोजी ही बाजारात आपले वर्चस्व गाजवताना दिसत आहे. त्याच्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त विकली जाणारी रफ एंड टफ SUV आहे.आपल्या देशातील ग्रामीण भागाबरोबर शहरी भागामध्येही या SUV ला खूप मोठी पसंती दिली जात आहे.

मित्रांनो या SUV कारच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येईल की, जानेवारी 2023 मध्ये SUV कार जवळ जवळ 9000 लोकांनी बुक केली होती. आस महिंद्राच्या कंपनी ने सांगीतलं आहे हे अजूनही महिंद्राच्या विक्री होणार्‍या सगळ्यात जास्त मॉडेल्सपैकी एक आहे.

त्याची बॉक्सी डिझाईन व तसेच उच्च ग्राउंड क्लीयरन्स आणि देण्यात आलेलं शक्तिशाली इंजिन खराब रस्त्यांवरही चांगली कामगिरी करणारी suv बनवत असते .शिवाय 7 ते 8 लोक बसू शकतील एवढी बोलेरोमध्ये जागा आहे .ह्या पेक्ष्य जास्त काय पाहिजे आपल्याला बस एवढं .

पॉवरफुल इंजिन तर आहेच

मित्रांनो अतिशय शक्तिशाली बोलेरो फेसलिफ्टमध्ये 1.5 -लिटर mHawk 75 डिझेल इंजिन कंपनी कडून देण्यात आलेलं आहे. हे इंजिन 3600 rpm वर 75 BHP पॉवर आणि 1600 ते 2200 RPM वर 210 Nm टॉर्क निर्माण करत असते .5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह हे इंजिन जोडन्यात आलेलं आहे.Mahindra bolero price 2023

किंमत बघा ह्या गाडी ची पुढील प्रमाणे

मित्रांनो सध्याच्या महिंद्रा बोलेरोची मॉडेलनुसार कमीत कमी किंमत ही 11.39 लाख ते जास्तीत जास्त किंमत 12.71 लाख दरम्यान आहे. BS6- बोलेरो फेसलिफ्ट महिंद्राने नुकतीच भारतात लाँच केलेली आहे ज्याची कमीत कमी किंमत ही 9.47 लाख (एक्स-शोरूम मुंबई) पासून ठेवण्यात आलेली आहे. हे मॉडेल 3 प्रकारांमध्ये म्हणजेच B4, B6 व B6 (O) सह बाजारात उपलब्ध असेल.

ह्या गाडीचे वैशिष्ट्ये काय आहेत

मित्रांनो नवीन बाजारात दाखल झालेल्या बोलेरोच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर कंपनी कडून देण्यात आलेलं आहे , मॅन्युअल एसी आहे, AUX आणि USB कनेक्टिव्हिटीसह ब्लूटूथ संगीत प्रणाली देण्यात आलेली आहे , पॉवर विंडो आणि पॉवर स्टीयरिंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. सुरक्षेच्या बाबतीत , ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज दिलेल्या आहेत , अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर बसविन्यात आलेली आहेत.

बोलेरो भारतीय बाजारपेठेतील निसान मॅग्नाइट, Tata Nexon, Maruti ब्रेझा, किया सोनेट आणि ह्युंदाई व्हेन्यू सारख्या सबकॉम्पॅक्ट SUVशी स्पर्धा करत असताना बाजारात दिसत असते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Mahindra bolero price 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment