mandhan yojana | आता महिन्याला 55 रुपये भरून मिळवा प्रति महिना 3000 रुपये मिळवा शेतकर्‍यांसाठी मोठी योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mandhan yojana म्हणजे आता महिन्याला 55 रुपये भरून मिळवा प्रति महिना 3000 रुपये मिळवा शेतकर्‍यांसाठी मोठी योजना

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा :  pik vima update | बापरे पिक विमा यादी जाहीर, गावानुसार आपले नाव तपासा मोबाइल वर्ण )

mandhan yojana 2023

मित्रांनो नागरिकांना आर्थिक सुरक्षेसाठी शासन विविध योजना राबवते. हे आपल्याला महिती नसतातपण तुम्ही आता टेंशन नका घेऊ आम्ही सांगतो तुम्हाला सरकार चे कोणते चांगले योजना कोणते ते.

तसेच आता सरकारची अशी एक योजना आहे, ज्याचा उद्देश लहान/अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा आहे. आणि ह्या ने नक्कीच शेतकर्‍याला फायदा होईल आस वाटतयं. mandhan yojana

आणि त्याचे नाव प्रधान मंत्री किसान मानधन योजना (पीएम किसान मानधन योजना) मध्ये आहे त्यांनाच ह्या योजना च फायदा होईल.

यामध्ये योगदानासाठी किमान आणि कमाल मर्यादा आहे, त्यानुसार शेतकऱ्याची पेन्शन ६० वर्षांनंतर निश्चित केली जाते. हे मात्र नक्की

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

या सोबतच त्याचे सध्याचे वयही पेन्शनच्या रकमेत मोठी भूमिका बजावते. योजनेअंतर्गत किमान पेन्शन दरमहा 3,000 रुपये आहे.

आणि मित्रांनो जर २ हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेले शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. हे मात्र नक्की त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल, तर तुम्ही कोणत्याही कॉमन सर्व्हिस सेंटरवर (CSC) नोंदणी करू शकता.

आणि या योजनेत शेतकऱ्यांना वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर मासिक 3,000 रुपये पेन्शन मिळेल. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला 1,500 रुपये मासिक पेन्शन मिळेल. 

(हे पण वाचा : talathi Bharti Hall Ticket 2023 | तलाठी भरती २०२३ परीक्षेचे वेळा पत्रक जाहीर करून घ्या डाऊनलोड )

pm kisan mandhan yojana बद्दल जाणून घ्या

मित्रांनो पीएम किसान मानधन योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. आणि योजन फक्त शेतकरयचा फायदा होईल अश्या आशेनेच चालू केली आहे .

या अंतर्गत वयाच्या ६० वर्षांनंतर पेन्शन मिळण्याची तरतूद आहे. 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतो. वयाची आट ही आहे. mandhan yojana

ज्यांना वयाच्या 60 वर्षांनंतर मासिक 3000 रुपये किंवा वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळेल. यासाठीचे योगदान दरमहा रु.55 ते रु.200 पर्यंत आहे. योगदान हे सदस्यांच्या वयावर अवलंबून असते.

आणि मित्रांनो पीएम किसान अंतर्गत, सरकार गरीब शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपयांच्या 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपयांची आर्थिक मदत करते.हे आपल्याला चांगलाच महिती आहे.

दुसरीकडे, जर त्याचे खातेदार पीएम किसान मानधन योजनेत सहभागी झाले तर नोंदणी सहज होईल. दुसरा, तुम्ही पर्याय घेतल्यास, पेन्शन योजनेत दरमहा कपात करावयाचे योगदानही या 3 हप्त्यांमध्ये मिळालेल्या रकमेतून कापले जाईल.

नफा कसा आणि किती वाढेल पुढील प्रमाणे

मित्रांनो पेन्शन योजनेत किमान 55 रुपये आणि कमाल 200 रुपये दरमहा योगदान द्यावे लागेल.हे मात्र नक्की ते तुमचं वर अवलंबून आहे.

या संदर्भात, कमाल योगदान रुपये 2400 आणि किमान योगदान रुपये 660 होते. रु.6000 मधून रु.2400 चे जास्तीत जास्त योगदान वजा केले तरी, रु.3600 सन्मान निधी खात्यात जतन केले जातील.

त्याच वेळी, वयाच्या 60 नंतर, तुम्हाला दरमहा 3 हजार रुपये पेन्शनचा लाभ मिळू लागेल. त्याच वेळी, 2000 चे 3 हप्ते देखील येत राहतील. वयाच्या 60 नंतर, एकूण लाभ रु.42000 प्रतिवर्ष होईल. 

नोंदणी करण्यासाठी तुम्ही तुमच्या गावातील सीएससी केंद्रावर CSC जाऊन योजनेसाठी नोंदणी करू शकतात.

(हे पण वाचा : Bank Holiday 2023 | बँक मध्ये जर काही काम असतील तर ते आताच करून घ्या या तारखेपासून बँका राहणार बंद )

शेतकऱ्यांचे चालू वयानुसार महिन्याचा हप्ता ठरवला जातो खालील प्रमाणे

ntry Age  (A) शेतकऱ्यांची चालू वयSuperannuation Age सेवानिवृत्तीचे वय (B)Member’s Monthly Contribution(Rs)(C)  शेतकऱ्यांना महिन्याला भरावा लागणार हप्ता  Central Govt’s Monthly Contribution(Rs) (D)  केंद्र सरकारचे मासिक योगदान (रु.)   Total Monthly contribution(Rs) (Total= C+D) टोटल मासिक योगदान  
18605555110
19605858116
20606161122
21606464128
22606868136
23607272144
24607676152
25608080160
26608585170
27609090180
28609595190
2960100100200
3060105105210
3160110110220
3260120120240
3360130130260
3460140140280
3560150150300
3660160160320
3760170170340
3860180180360
3960190190380
4060200200400

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला mandhan yojana ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment