विद्यार्थ्यांना मिळणार 1,25,000 रू. यशस्वी स्कॉलरशिप योजना वाचा सविस्तर | pm yasasvi scholarship yojana 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pm yasasvi scholarship yojana 2023 म्हणजे विद्यार्थ्यांना मिळणार 1,25,000 रू. यशस्वी स्कॉलरशिप योजना वाचा सविस्तर.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

(हे पण वाचा: mandhan yojana | आता महिन्याला 55 रुपये भरून मिळवा प्रति महिना 3000 रुपये मिळवा शेतकर्‍यांसाठी मोठी योजना )

pm yasasvi scholarship yojana 2023

मित्रांनो पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 ची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. आणि ह्याचा फायदा नक्की च विद्यार्थ्यांना मिळणार आहे .

आणि तुम्ही आता अधिकृत वेबसाइटवरून उमेदवार पीएम यशस्वी शिष्यवृत्ती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. तुम्ही 11 जुलै ते 17 ऑगस्ट 2023 या कालावधीत पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

प्रधान मंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 ची परीक्षा 29 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. सध्या इयत्ता 9वी आणि 11वी मध्ये शिकणारे विद्यार्थी पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 साठी अर्ज करू शकतात.हे मात्र नक्की

तसेच ही योजना पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 ची अधिसूचना yasasviaudit.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. pm yasasvi scholarship yojana 2023

मित्रांनो ही योजना फक्त ओबीसी, ईबीसी आणि डीएनटी विद्यार्थ्यांसाठी आहे. हे माहिती असणं गरजेचे आहे पहिले त्या साठी सर्वांनी पहिले शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आणि आपल्या भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग, परीक्षेद्वारे शिष्यवृत्ती पुरस्कारासाठी उमेदवारांची निवड करते.

त्यामुळे एनटीएला २०२३ च्या यशस्वी प्रवेश परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.हे मात्र नक्की

मित्रांनो पहिले माहिती नीट वाचा इतर मागासवर्गीय (OBC), आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) आणि भटक्या विमुक्त आणि अर्ध-भटक्या अनुसूचित जमाती (DNT, SNT) प्रवर्गातील भारतीय विद्यार्थी अर्ज करू शकतात. 

यामध्ये इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांसाठी इयत्ता आठवीचा अभ्यासक्रम आणि इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांना दहावीचा अभ्यासक्रम परीक्षेत विचारला जाणार आहे. हे मात्र नक्की.

पीएम यशस्वी योजना 2023 अंतर्गत, गुणवत्तेच्या आधारावर, इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 75000 रुपये आणि इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांना 125000 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. 

तसेच या योजना पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 साठी कोणतेही अर्ज शुल्क ठेवण्यात आलेले नाही. म्हणजेच, उमेदवार या शिष्यवृत्तीसाठी विनामूल्य अर्ज करू शकतात.

(हे पण वाचा: pik vima update | बापरे पिक विमा यादी जाहीर, गावानुसार आपले नाव तपासा मोबाइल वर्ण )

इयत्ता IX साठी पुढील प्रमाणे

मित्रांनो इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचा जन्म 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2011 दरम्यान झालेला असावा. यासोबतच या दोन्ही तारखांचाही समावेश करण्यात आला आहे.

इयत्ता अकरावी साठी पुढील प्रमाणे

तसेच मित्रांनो इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांचा जन्म 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2009 दरम्यान झालेला असावा. यासोबतच या दोन्ही तारखांचाही समावेश करण्यात आला आहे. pm yasasvi scholarship yojana 2023

पीएम यशस्वी शिष्यवृत्ती योजना 2023 साठी पात्रता असणे अनिवार्य आहे

• विद्यार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
• विद्यार्थी ओबीसी किंवा ईबीसी किंवा डीएनटी श्रेणीतील असणे आवश्यक आहे.
• अर्जदार विहित उच्च श्रेणीच्या शाळांमध्ये शिकत असावा. अशा शाळांची यादी अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.
• अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने 2022-23 मध्ये इयत्ता 8 वी किंवा इयत्ता 10 वी उत्तीर्ण केलेली असावी.
• सर्व स्त्रोतांकडून पालक किंवा पालकांचे उत्पन्न वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
• 9वीच्या विद्यार्थ्याचा जन्म 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2011 दरम्यान झालेला असावा. या दोन्ही तारखांचाही समावेश करण्यात आला आहे.
• इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्याचा जन्म 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2009 दरम्यान झालेला असावा. यामध्ये दोन्ही तारखांचा समावेश आहे.
• मुले आणि मुली दोघेही अर्ज करण्यास पात्र आहेत. मुलींसाठी पात्रता मुलांसाठी समान आहे.

ऑनलाइन अर्ज कसा करायचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी

अर्ज येथे करा येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला pm yasasvi scholarship yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment