Motor pump Yojana 2023 | शेतकर्‍यांना मिळणार मोटर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान ऑनलाईन अर्ज करा लगेच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Motor pump Yojana 2023 म्हणजे शेतकर्‍यांना मिळणार मोटर पंप खरेदी करण्यासाठी अनुदान ऑनलाईन अर्ज करा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

ती योजना आहे Motor pump Yojana 2023 सरकार ही योजना खास शेतकर्‍या साठी अनलीये ज्याने करून शेतकर्‍या तर शेतकर्‍यांना 100% टक्के  फ्री मध्ये पंप खरेदी करण्यासाठी अनुदान. चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो चला तर मग मोटर पंप खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना किती टक्के अनुदान दिले जाणार आहे व यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत.

याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळेल व आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. 

Motor pump yojana 2023

 ही योजना महाराष्ट्र सरकारने खास शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. योजना पोखरा या योजना अंतर्गत राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदान दिले जाते.त्या साठी शेवट पर्यंत माहिती वाचा आणि मगच अप्लाय करा. आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा

या योजना साठी पात्रता

अर्जदार शेतकर्‍यांनी यापूर्वी पोंखरा योजने अंतर्गत कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

अर्जदार शेतकरी हा सरकारी नोकर दार नसावा.

योजनेमध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसारच विद्युत पंप खरेदी करावा लागेल.

ज्या शेतकर्‍यांकडे पाणीसाठी उपलब्ध आहे. त्यांचा शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

अनुदान किती मिळेल ?

विद्युत पंप खरेदी करण्यासाठी शेतकर्‍यांना जास्तीत जास्त 75 टक्के अनुदान दिले जाईल. अनुदानाची रक्कम जास्तीत जास्त 15,000 रुपये इतकी असेल.

Motor pump yojana 2023 आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड.
  2. पॅन कार्ड.
  3. बँक पास बुक.
  4. आठ-अ उतारा.
  5. सात-बारा उतारा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Motor pump Yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment