MPSC Recruitment 2022: महिन्याचा तब्बल 2.1L रुपये पगार आणि थेट अधिकारी पदांवर नोकरी | शेवटची तारीख?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ज्या उमेदवार पात्र आहेत यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे. MPSC Recruitment 2022

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उप अभियंता (यांत्रिकी), सह संचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक, सहायक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक या पदांसाठी ही भरती असणार आहे. MPSC Recruitment 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 जानेवारी 2023 असणार आहे.लवकर लवकर अर्ज करा. आणि आपल्या मित्राला पण शेर करा .

कोणत्या या पदांसाठी भरती | Recruitment for which posts

  • उप अभियंता यांत्रिकी (Deputy Engineer)
  • सह संचालक (Joint Director)
  • वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist)
  • सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist)
  • कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist)
  • एकूण जागा – 144

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव|Educational Qualification and Experience

मित्रांनो उप अभियंता यांत्रिकी (Deputy Engineer) – भूगर्भशास्त्र किंवा उपयोजित जिओलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी असणे किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबादच्या अप्लाइड जिओलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

सह संचालक (Joint Director) – यांत्रिक अभियांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकीची पदवी किंवा समतुल्य शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. MPSC Recruitment 2022

वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) – मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद मधून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist) – मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद मधून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist) – मान्यताप्राप्त विद्यापीठातील भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा इंडियन स्कूल ऑफ माइन्स, धनबाद मधून भूविज्ञान किंवा उपयोजित भूविज्ञान डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

एक्झॅमअसेल असेल शुल्क|There will be an exam fee

उपअभियंता, सहसंचालक, वरिष्ठ भूवैज्ञानिक पदांसाठी –

खुला वर्ग – 719/- रुपये

राखीव वर्ग – 449/- रुपये

सहाय्यक भूवैज्ञानिक, कनिष्ठ भूवैज्ञानिक पदांसाठी – 

खुला वर्ग – 394/- रुपये

राखीव वर्ग – 294/- रुपये

ही आवश्यक लागणारी कागदपत्रं|These are the required documents

  • Resume (बायोडेटा) MPSC Recruitment 2022
  • दहावी, बारावी आणि दरीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी

उप अभियंता यांत्रिकी (Deputy Engineer) – इथे क्लिक करा.

सह संचालक (Joint Director) – इथे क्लिक करा.

वरिष्ठ भूवैज्ञानिक (Senior Geologist) – इथे क्लिक करा.

सहायक भूवैज्ञानिक (Assistant Geologist) – इथे क्लिक करा.

कनिष्ठ भूवैज्ञानिक (Junior Geologist) –  इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही समजली असेल आणि अवढली पण असेल आणि जर आवढली असेल तर नक्की शेअर करा आपल्या मित्राला.

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)

(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

धन्यवाद !!

Leave a Comment