मित्रांनो जर तुम्हाला वेबसाईट कशी तयार करायची हे जाणून घ्याच असेल तर हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.आणि आवडले नक्की शेर करा . How To create website
मित्रांनो जर तुम्ही स्वतःचा बिजनेस (व्यवसाय) सुरु करत असाल,किंवा स्वतःचा ब्लॉग सुरु करत असाल, जे की तुम्ही आता हे आर्टिकल वाचता अस.तर या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगू कि वेबसाईट कशी बनवतात,
आणि काशी आण्याची गूगल वर आणि वेबसाईट बनवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. How To create website
त्याचसोबत डोमेन (Domain) काय असत? होस्टिंग (Hosting) काय असत या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज ह्या आर्टिकल मध्ये मिळतील.
तर चला मग सुरु करूया आणि पाहूया कि वेबसाईट कशी तयार करावी. ते पण आपल्या मराठी भाषे मध्ये.
what is Website in Marathi 2023 | वेबसाईट म्हणजे काय?
मित्रांनो तुमच्यापैकी सर्वानाच वेबसाईट बद्दल थोडीफार का होईना माहिती असेलच. पण actual मध्ये definition काय आहे वेबसाईट ची आणि आपल्याला वेबसाईट एवढी का गरजेची असते? How To create website
- जर आपण साध्या शब्दात वेबसाईट म्हणजे काय हे बघितलं तर वेब पेजेस एकत्रित मिळवून वेबसाईट बनते. म्हणजे, अनेक वेबपेजेस गोळा करण्यासाठी एक वेबसाइट हे एक माध्यम आहे. प्रत्येक वेबसाईटला अनेक वेगवेगळी वेब पेज असतात. या सर्व वेब पेजमध्ये वेगवेगळी माहिती साठवली जाते.
- सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वेबसाईट म्हणजे इंटरनेट वर प्रकाशित होणार एक पुस्तक होय ज्याच्या माध्यमातून कोणत्यापण गोष्टीची माहिती देऊ शकतो आणि तसेच वस्तू किंवा सेवा विकू शकतो.
- एक विषय घेऊन त्यावर माहिती लिहून डोमेन आणि होस्टिंग च्या मदतीने इंटरनेट वर प्रकाशित करणे म्हणजे वेबसाईट.
मित्रांनो आजच्या काळात वेबसाईट ला खूप म्हणजे खूप डिमांड आलं आहे. वेबसाईट शिवाय कोणताच business grow होऊ शकत नाही.वेबसाईट म्हणजे बिजनेस ला grow करण्याचं सर्वात मोठं साधन आहे.आणि एकदम फास्ट आणि लवकर .
what is blog in Marathi 2023| ब्लॉग म्हणजे काय?
मित्रांनो ब्लॉग सुद्धा एक वेबसाईट (website) असते ज्यावर लेखक आपले विचार किंवा माहिती शेयर करत असतो जी गूगल किंवा सर्च इंजिन वर सर्च करून लोक वाचत असतात.आणि लाखो रुपये कमतयत. How To create website
difference between blog and website 2023 | ब्लॉग आणि वेबसाईट मध्ये फरक काय ?
वेबसाईट किंवा ब्लॉग जवळजवळ सारखेच असतात, फरक फक्त एवढाच कि ब्लॉगवर वेगवेगळ्या विषयांची माहिती असते, तसेच वेबसाईट वर वेगळी माहिती असते. How To create website
जसे कि जर बिझनेस वेबसाईट असेल तर त्यावर प्रॉडक्ट बद्दल माहिती असू शकते.हाच लहान असा फरक वेबसाईट आणि ब्लॉग मध्ये आहे.
How To create website 2023 | वेबसाईट कशी तयार करावी?
जर तुम्हाला एक full features असणारी वेबसाईट बनवायची असेल तर, तुम्हाला त्यासाठी एखादं या वेब डेव्हलपर कळून वेबसाईट बनवू शकतात. जर तुम्हाला बनवची असेल तर आम्हाला संपर्क करा. How To create website
तुम्हाला जर प्रोग्रामिंग बद्दल ज्ञान नसेल तर, तुम्ही वेब डेव्हलपर ला पैसे देऊन बनवू शकतात.
How To create Blog 2023 | ब्लॉग कसं बनवावा ?
प्लॅटफॉर्म निवडा :
ब्लॉग बनवण्यासाठी तुमच्या कडे २ पर्याय असतात
- फ्री
- पेड
How to make free blog | फ्री ब्लॉग कसा बनवायचा?
जर तुम्हाला मोफत ब्लॉग बनवायचा असेल तर, तुम्ही ब्लॉगर या प्लॅटफॉर्म चा वापर करून तुम्ही मोफत वेबसाईट बनवू शकतात.blogger.com ह्या वेबसाइट वर जाऊन .
How to make Paid blog | paid ब्लॉग कसा बनवायचा?
मित्रांनो पेड म्हणजे थोडी इन्व्हेस्टमेंट तर करावी लागणारच, जसे कि डोमेन आणि होस्टिंग घेऊन, हे काय असत हे पुढे आपण पाहूच. यासाठी तुम्ही वर्डप्रेस वर वेबसाईट बनवू शकतात.
आता आपण पाहूया कि स्टेप बाय स्टेप वेबसाईट कशी बनवायची या स्टेप फक्त वर्डप्रेस वेबसाईट साठी आहेत.
What is a domain name | डोमेन नेम म्हणजे काय?
मित्रांनो कोणतीपण वेबसाईट बनवायची असेल तर त्यासाठी डोमेन असणे महत्वाचे असते हे आपण वरती बघितलंच. जर तुम्हाला सोप्प्या भाषेत सांगायचं झालं डोमेन नेम म्हणजे काय ? तर डोमेन नेम म्हणजे तुमच्या वेबसाईट चा पत्ता किंवा नाव.
डोमेन नेम म्हणजे तुमच्या वेबसाईट चा पत्ता किंवा वेबसाईट च नाव. उदा.marathiforever.co.in हे माझ्या वेबसाईट च डोमेन नेम आहे.
Types Of Domain Name in Marathi | डोमेन नेम चे प्रकार
मित्रांनो डोमेन नेम चे वेगवेगळे प्रकार आहेत. डोमेन नेम चे प्रकार हे डोमेन नेम च्या एक्स्टेंशन वरून पडले आहेत. उदा. .com, .in, .org,Edu, online, tv, website यांसारखे खूप प्रकार आहेतं.
डोमेन नेम चे मुख्य तीन प्रकार आहेत:
1).com
२).net
३).org
What is a Hosting 2023 | hosting म्हणजे काय?
वेब होस्टिंग म्हणजे आपल्या वेबसाईट वरील माहिती इंटरनेट वर साठवून ठेवण्याची जागा. एक चांगली होस्टिंग घेणं खूप important असते.
त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही ब्लॉग किंवा वेबसाईट सुरु करतात तेव्हा तुमच्या वेबसाईट वरील फाइल्स, फोटो, विडिओ इंटरनेट वर ठेवण्यासाठी जागा लागते आणि त्यालाच होस्टिंग म्हणतात..
होस्टिंग घेऊन तुमची तुमची वेबसाईट एखाद्या सर्वर वर होस्ट करू शकतात.
वेब होस्टिंग सर्विस तुम्हाला होस्टिंग पुरवत असतात.
- Hostinger
- Siteground
- Greengeeks
- A2Hosting
- Bluehost
- Kinsta Etc
Themes Choice | थीम निवड
मित्रांनो थिम म्हणजे तुमच्या वेबसाईट च दिसणे, बाजारात वेगवेगळ्या थिम आहेत, तुम्ही कोणतीही वेबसाईट विकत घेऊन किंवा फ्री थिम सुद्धा वापरू शकतात.
Launch the website | वेबसाईट लाँच करा
डोमेन, होस्टिंग आणि थिम झाल्यानंतर वेबसाईट लाँच करा.
वेबसाईट लाँच म्हणजे वेबसाईट ला गूगल सर्च कंसोल मध्ये सबमिट करा, तसेच वेगवेगळ्या सर्च इंजिन मध्ये सबमिट करा, म्हणजे तुमची वेबसाईट ऑनलाईन दिसू शकेल.
या स्टेप फॉलो करून तुम्ही वेबसाईट बनवू शकतात आणि लाँच करू शकतात.
वेबसाईट कशी बनवायची याबद्दल अधिक माहिती साठी खालील विडिओ पहा:
निष्कर्ष:
आशा करतो तुम्हाला समजलेच असेल कि वेबसाईट कशी तयार करावी.
जर तुम्हाला ब्लॉगर वर किंवा वर्डप्रेस वर वेबसाईट बनवण्यासाठी खाली अडचणी येत असतील तर, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात, आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.
धन्यवाद!
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा :क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा : Irregular Periods Solution in Marathi 2022: पाळी कधीच वेळेवर येत नाही, नेहमी मागे पुढे होते? हे पदार्थ खा, पाळी येईल नियमित.)
(हे पण वाचा : UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)