msrtc big news today | मोठी बातमी एस.टी. ने प्रवास करणार्‍यांसाठी आता खिशात 1 रुपया नसताना ही प्रवास करता येणार

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की msrtc big news today म्हणजे मोठी बातमी एस.टी. ने प्रवास करणार्‍यांसाठी आता खिशात 1 रुपया नसताना ही प्रवास करता येणार त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

msrtc big news today

मित्रांनो आपल्या महाराष्ट्र मध्ये बर्‍या पैकी लोक एसटी प्रवास करतात हे आपल्या माहितीच आहे आणि आपण पण करतोच आता आपल्या साठी एक चांगली बातमी आली आहे .

msrtc वर लॉग इन करा आता तुम्ही महाराष्ट्रात एसटी बसमध्ये असाल आणि तिकिटाचे पैसे भरण्यासाठी तुमच्याकडे रोख रक्कम नसेल तर काळजी करण्याची गरज नाही.हे मात्र नक्की

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

काही प्रवाशांना अधूनमधून रोकड संपल्याने उद्भवणाऱ्या समस्येचे निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळाकडून आता एकूण 10,000 नवीन अँड्रॉइड स्वाइप मशिन्सची मागणी करण्यात आली आहे. msrtc big news today

मित्रांनो तसेच या मशीनमध्ये आता एक नवीन वैशिष्ट्य समाविष्ट आहे. तुम्ही (google pay), (फोन पे), (Paytm), (amazon pay) इत्यादी सेवा वापरून रोख रक्कम नसली तरीही तुम्ही आता तिकीट खरेदी करू शकता.

तुमच्याकडे आधीच क्रेडिट असले तरीही तुम्ही तिकीट खरेदी करू शकता. कार्ड आणि एटीएम डेबिट कार्ड. आता एक दम सोप्या पद्धतीने केल आहे आणि ह्याचा फायदा पण नक्की होईल सामान्य माणसाला.

ही सुविधा आता बीड, लातूर, अकोला, यवतमाळ, भंडारा, नाशिक, पुणे, मुंबई आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये सध्या ही उपकरणे उपलब्ध आहेत.

ही यंत्रे लवकरच सर्व जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होतील. टी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अधिकारी शेखर चन्ने यांनी सांगितले.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला msrtc big news today ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment