mudra loan online apply | या योजने अंतर्गत तरुणांना मिळणार व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज लगेच करा अर्ज

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की mudra loan online apply म्हणजे या योजने अंतर्गत तरुणांना मिळणार व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज लगेच करा अर्ज त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना आणत असतात ते आपल्या प्रन्यत पोहचतात नाही त्या साठी आम्ही तुम्हाला आमच्या ह्या आर्टिकल मध्ये सांगणार आहोत नक्की बघा आणि शेर करा आपल्या मित्राला त्याचा तरी फायदा होईल नक्की चला तर मग बघूया या ही कोणती योजना आहे ते .

ती योजना आहे mudra loan online apply सरकार ही योजना खास शेतकर्‍या साठी अनलीये ज्याने करून तरुणांना या योजने अंतर्गत तरुणांना मिळणार व्यवसायासाठी 10 लाखांपर्यंत कर्ज .चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.

मित्रांनो पहिले थोडं समजून घेऊया आपण मुद्रा लोन म्हणजे काय

मित्रांनो मेक इन इंडिया’ या कार्यक्रमाअंतर्गत उद्योजकता आणि व्यावसायिकता वाढविण्यासाठी केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१५ रोजी ही योजना २०,००० कोटी रुपये गुंतवून करून मुद्रा बँकेची स्थापना केलेली आहे.

मित्रानो मुद्रा बँकेत मुद्रा लोन मिळते. मुद्रा लोन अंतर्गत कोणत्याही व्यावसायिकाला कर्ज मिळते. म्हणजे कोणताही भारतीय नागरिक ज्याचा स्वतंत्र किंवा भागीदारीत व्यवसाय आहे किंवा जो अगदी नवीन छोट्या व्यवसायाची सुरुवात करण्याचे ठरविले आहे अश्या सर्व शहरी व ग्रामीण नागरिकांसाठी ही योजना लागू होते.

जसे कि यामध्ये छोटासा कारखानदार, कारागीर, सलून, फळ-भाजी विक्रेता, ट्रकचालक, खानावळ इत्यादी प्रकारच्या कोणत्याही व्यवसायासाठी मुद्रा लोन मिळते. mudra loan online apply

मुद्रा योजनेतील किती प्रकारचे आहेत

मुद्रा योजनेतील लाभार्थी मुख्यतः तीन प्रकारे कर्ज घेऊ शकतात.

१) शिशु योजना :- यामध्ये केवळ ५०,००० रु. पर्यंत कर्ज मिळते. कर्ज परत फेडीचा कालावधी हा ५ वर्षाचा असतो आणि व्याजदर ११-१२% एवढा असतो.

२) किशोर योजना :- यामध्ये कमीत कमी ५०,००० व जास्तीत जास्त ५ लाख रुपयापर्यंत कर्ज मिळते आणि व्याजदर १२-१६% एवढा असतो.

३) तरुण श्रेणी :- या योजनेअंतर्गत व्यवसाय करण्यासाठी किमान ५ लाख रुपये तर जास्तीत जास्त १० लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते आणि व्याजदर हा सामान्यपणे १६% एवढा असतो.

मुद्रा लोनसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रेपुढील प्रमाणे

१) ओळखीचा पुरावा – आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, इत्यादी

२) रहिवासी पुरावा – लाईट बिल, टेलिफोन बिल, किंवा घर पावती.

३) आपण जो व्यवसाय करणार आहोत किंवा करत आहोत त्याचा परवाना व स्थायी पत्ता.

४) व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यंत्र सामुग्री इत्यादी, त्याचे कोटेशन व बिले.

५) आपण ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पूर्ण नाव व पत्ता.

६) अर्जदाराचे २ फोटो. mudra loan online apply

मुद्रा योजनेची ठळक वैशिष्टय़े पुढील प्रमाणे

  • मुद्रा लोन साठी आवश्यक बाबी-
  • कोणत्याही प्रकारचा जामीन नाही.
  • कोणत्याही प्रकारचे मोर्गेज ठेवावे नाही.
  • स्वतःचे 10 टक्के भाग भांडवलची गरज नाही.
  • हि योजना फक्त सरकारी बँकेतच होणार.
  • वय 18 वर्षे पूर्ण झालेले पाहिजेत
  • व तसेच अर्जदार कोणत्याही बँकेचा थकबाकीदार नसावा. 
    मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला mudra loan online apply ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

खालील खालील फोटोमध्ये दिसत असल्या प्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करायची आहे


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: Land Record | आपल्या जमिनीचे 1880 सालापासूनचे फेरफार, सातबारा, खाते उतारे ऑनलाईन मोबाइल वर्ण पाहा )

Leave a Comment