Mukhyamantri Vayoshri Yojana Payment Status news : आता या लोकांच्या खात्यात 3000 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. यात तुमचे तर नाव नाही ना बघा.
Cm Vayoshri Yojana upadate
महाराष्ट्र सरकार ने महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना हे राबवली होते. त्या योजनेचा प्रतिसाद एवढा चांगला आला , की प्रत्येक महिला या योजनेच्या पैशाचे वाट पाहत असते.
आत्तापर्यंत या योजनेमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच महिलांच्या बॅंक अकाउंटला लाडकी लेक योजनेचे पैसे हे जमा झाले आहेत. त्याच पैशामुळे आज बर्याच महिलांचे प्रोब्लेम सुटताना दिसत आहेत.
तशीच एक योजना सरकारने चालू केले आहे ती म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana Payment Status news) या योजने मध्ये जेष्ठांना पैसे मिळत असतात. त्यामुळे या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार आहे आणि याची पात्रता काय आहेत चला जाणून घेऊया.
आता लाडक्या बहिणीनंतर ज्येष्ठांना 3000 रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ज्येष्ठांना हे पैसे मिळणार आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षे वय आणि त्यावरील जस्ट नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि
त्यांना येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने, तसेच योगा उपचार केंद्र उपलब्ध करणे, मानसिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी. प्रशिक्षण देण्यासाठी या योजनेत पात्र लाभार्थ्यांना 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत.
आता आपल्या महाराष्ट्रातील माहेरची सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी या सुरू केलेल्या मुख्यमंत्री वयश्री योजना बाबत एक महत्त्वाचे बातमी समोर आली आहे.
ती बातमी म्हणजे चार लाखाहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत (Mukhyamantri Vayoshri Yojana Payment Status news) तीन हजार रुपये जमा करण्यात आल्या आहेत.
आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 9 ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील 40 हजार 220 पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे योजनेचे पैसे हस्ताक्षरेत करून मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या शुभारंभ करण्यात आला होता.
आताच काही मोठमोठ्या न्यूज वेबसाइट वरती प्रसारित केलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत राज्यातील 17 लाख 83 हजार 175 ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले असून.
त्यातील आधार प्रमाणीकरण झालेल्या चार लाख 12 हजार 113 पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे प्रति लाभार्थी 3000 रुपये याप्रमाणे एकूण 123 कोटी हे जमा करण्यात आले आहेत.
आणि त्याच बरोबर ज्या ज्या लोकांनी ज्या योजनेसाठी अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज आणखीन पण तपासणी चालू आहे. त्यामध्ये जे लोक पात्र आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे.
आणि ज्यांचे पैसे, जमा झाले नाही येत त्यांचे पण थोड्या दिवसांनी नक्कीच होतील. कारण जे फॉर्म तुम्ही भरला आहात त्यात बर्याच गोष्टी, त्रुटी आहेत त्यामुळे त्याला वेळ लागत आहे.
जर आणखीन काही नागरिक असतील जे या योजनेचा लाभ घेत नसतील तर त्याने नक्कीच या योजनेचा लाभ घ्याव या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा या योजनेसाठी लागतात काय कागदपत्रे लागतात त्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.
हे पण वाचा : Ladki Bahin Yojana Diwali Bonus news : लाडक्या बहिणीला मिळणार दिवाळी बोनस डायरेक्ट अकाउंट ला ५५०० रुपये जमा होणार.
मुख्यमंत्री वयोश्री योजनांमध्ये लागणारे कागदपत्र
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पासपोर्ट फोटो
- बँक पासबुक चा झेरॉक्स
- शासनाची ओळखपत्र
- स्वयं-घोषणाफत्र
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी Mukhyamantri Vayoshri Yojana Payment Status news तुम्ही पुढीलप्रमाणे अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. या फॉर्मची लिंक (क्लिक करा) येथे मिळेल.
आणि हा फॉर्म नीट वाचून योग्यप्रकारे फॉर्म भरून आपल्याजवळील ग्रामपंचायत ऑफिसमध्ये सबमीट करावा.
हे पण वाचा : Ration Card Loan Yojana 2024 : रेशन कार्ड वरुण 10 लाखा पर्यन्त लोन घेऊ शकता ?
हे पण वाचा : Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.