नवीन मतदान नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे फ्री ऑनलाईन काढून घ्या | new voter id card document 2023  

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की new voter id card document म्हणजे नवीन मतदान नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे फ्री ऑनलाईन काढून घ्या त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

new voter id card document 2023

मित्रांनो सध्या आधार कार्डचा मोठ्या प्रमाणावर ओळखपत्र म्हणून वापर केला जातो. हे आपल्याला चांगलाच माहिती आहे पण पूर्वी आधार कार्डच्या ठिकाणी मतदान कार्ड म्हणजेच Voting Card चा ओळखपत्र म्हणून वापर केला जायचा.

आधार कार्ड प्रमाणेच मतदान कार्ड सुद्धा तेवढेच खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे. सध्या च्या काळात तुम्हाला जर मतदान कार्ड नवीन नोंदणी (Voter Card New Registration 2023 ) करायची असेल. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपली मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि नवीन मतदान कार्ड ऑनलाईन काढायचं असेल तर तुम्ही घरबसल्या ऑनलाईन नवीन मतदान कार्डसाठी नोंदणी करू शकता.

त्यासाठी मतदान कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अथवा वोटर हेल्पलाइन (Voter Helpline Android App 2023) या अँड्रॉइड ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही नवीन मतदान कार्डसाठी नोंदणी करू शकता.new voter id card document

नवीन मतदान कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे

 • जन्माचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
 • रहिवासी स्वयंघोषणापत्र स्वत:च्या सहीचा ( डाऊनलोड लिंक )
 • आधारकार्ड झेरॉक्स
 • दोन पासपोर्टसाईज फोटो
 • कुटुंबातील भाऊ, बहीण, आई, वडील यापैकी कोणाचेही मतदार यादीत नाव समाविष्ट असेल तर त्यांचे मतदान कार्ड झेरॉक्स

घरातील सुनबाईचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे

 • जन्माचा पुरावा – शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र
 • रहिवासी स्वयंघोषणापत्र ( डाऊनलोड लिंक )
 • दोन पासपोर्टसाईज फोटो
 • आधारकार्ड झेरॉक्स
 • पतीचे मतदान कार्ड ओळखपत्र झेरॉक्स
 • त्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे माहेरच्या गावात मतदार यादीत नाव असेल तर ते नाव कमी केल्याचा दाखला
 • आणि जर माहेरच्या गावात मतदार यादीत नाव नसेल तर यादीत नाव नसल्याचा दाखला
 • लग्नपत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र

नवीन मतदार यादीत नाव नोंदणी कशी करावी ?

मित्रांनो सर्वप्रथम नवीन मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी आपल्याला जर 18 वर्षे पूर्ण झालेली असतील. खूप चांगलाच आहे नाही तर नाही निघत voter id तर मतदान नोंदणीसाठी दोन पद्धतीने आपल्याला मतदान यादीमध्ये नाव नोंदविता येते.

एक म्हणजे ऑनलाइन पद्धतीने ज्यामध्ये Voter Helpline Android Application किंवा Voter Portal ( NVSP.IN ) या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नवीन मतदान कार्ड साठी नोंदणी करता येते.ह्या 2 पद्धती आहेत तुम्ही आता ठरवा आता कस कढयाच ते.

मित्रांनो म्हणजे दुसरी मतदान कार्ड नवीन नोंदणी करण्याची पद्धत म्हणजे ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म नंबर 6 आणि आवश्यक ती कागदपत्रे सोबत जोडून.new voter id card document

गावातील ग्रामपंचायत किंवा BLO ( Booth Level Officer ) मार्फत ठरवून दिलेल्या जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षकाकडे आपण सर्व कागदपत्रे देऊन नवीन मतदार नोंदणी साठी पात्र ठरू शकतो.जर तुम्हाला ऑफ लाइन जमत नसेल तर तुम्ही ऑनलाईन काढू शकता.

मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?| How to apply for voting card online

 1. सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या ठरवून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ https://www.nvsp.in/ वरती आल्यानंतर आपल्याला Login/Register बटन दिसेल.
 2. त्यावर क्लिक करून नवीन पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी मूलभूत माहिती विचारण्यात येईल ज्यामध्ये मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीने रजिस्ट्रेशन करून पुढील प्रक्रिया करायची असते.
 3. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यामध्ये फॉर्म क्रमांक 6 सिलेक्ट करून तो काळजीपूर्वक भरायचा आहे.
 4. फॉर्म क्रमांक ६ मध्ये आपल्याला मूलभूत अशी माहिती भरावी लागते जशा प्रकारे आपले संपूर्ण नाव वडिलांचे नाव आईचे नाव जन्मतारीख आपला निवासी पत्ता इत्यादी माहिती भरल्यानंतर आपल्याला पुढील स्टेप मध्ये कागदपत्र अपलोड करावी लागतील.
 5. कागदपत्रांमध्ये आपल्याला पत्त्याचा पुरावा, ओळखीचा पुरावा आणि जन्माचा पुरावा किंवा दाखला म्हणून आवश्यक ती कागदपत्रे जोडावी लागतील.
 6. त्यानंतर सर्व कागदपत्रे जोडून झाल्यावर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचा आहे.
 7. सबमिट बटणावर क्लिक केल्यावर आपल्याला Application Reference ID भेटेल ज्याच्या मदतीने आपण आपल्या वोटर आयडी चे स्टेटस चेक करू शकतो.
 8. साधारणता महिला दोन महिन्याच्या आत आपली सर्व कागदपत्रे योग्य असतील तर आपल्या पत्त्यावर मतदान ओळखपत्र BLO मार्फत पोहोचता केले जाते.

मित्रांनो ह्या 8 स्टेप फोल्ल्वो करून ऑनलाईन पद्धतीने काढू शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला new voter id card document ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment