मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Online land calculation 2023 म्हणजे या तारखेला महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू होणार बघा लगेच तारीख त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Online land calculation 2023
नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या बातमीमध्ये आपल्या मोबाईल वरुन आपल्या शेतजमिनीची मोजणी किंवा घराची मोजणी कशी करायची ते पाहणार आहोत त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
तसेच मित्रांनो आपल्याला मोबाईल मध्ये कोणती प्रोसेस करावी लागेल. अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये सविस्तर पणे पाहणार आहोत.
तसेच काही वर्षांपूर्वी शेतजमिनीची मोजणी करायची म्हटल्यावर शेतकऱ्याला पहिल्यांदा अर्ज करावा लागायचा. हे आपल्याला चांगलाच माहिती आहे. Online land calculation 2023
(हे पण वाचा: Home Insurance 2023 | जर चुकून घरात आग लागली आणि घटना घडली तर नुकसान भरपाई कशी मिळेल? त्या साठी होम इन्शुरन्सचे फायदे )
शेतकरी त्यानंतर तो अर्ज मंजूर झाल्यावर सरकारी कर्मचारी शेतकऱ्यांची जमीन मोजणी करण्यासाठी शेतात यायचे यासाठी शेतकऱ्याचा खूपच वेळ आणि पैसा देखील वाया जायचा. यामुळे सरकारने डिजिटल पद्धतीने शेतकऱ्यांना आता ऑनलाईन आपल्या शेताचा नकाशा पाहता येणार आहे.ते पण फ्री मध्ये आपल्या मोबाइल वर्ण
Online land calculation step
मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या जमिनीची मोजणी अचूकपणे करायची असेल तर जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे ॲप डाऊनलोड करून घ्या.
त्या नंतर ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्वात सुरुवातीला दोन पर्याय दिसतील त्यावरील पहिल्या पर्यायावर म्हणजेच वॉकिंग पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या शेताच्या हद्दी वरून चालत चालत मोजणी करता येईल. वॉकिंग पर्यायावर यावरून जमिनीची मोजणी कशी करतात ते पाहू.
तुम्हाला सर्वात तुमच्या शेतामध्ये जावे लागेल. शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बांधावरून म्हणजेच तुमच्या हद्दीवरून चालत चालत संपूर्ण जमिनी ला वेढा घालायचा आहे. Online land calculation 2023
(हे पण वाचा: Emergency alerts या मेसेज मागील काय आहे नक्की सत्य वाचा सविस्तर | wireless Emergency alerts message News )
संपूर्ण जमिनीला वेढा घालल्यानंतर तुम्हाला डाव्या साईडला सर्वात वर तीन डॉट म्हणजेच टिंब दिसतील.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची जमीन गुंठेवारी मध्ये किंवा हेक्टर मध्ये किंवा एकर मध्ये मोजायचे आहे ते सिलेक्ट करायचे त्यानंतर तुम्हाला तुमचे जमीन किती आहे ते तुमच्या समोर दिसेल.
दुसर्या पर्यायावरून म्हणजेच गुगल मॅप च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचा संपूर्ण नकाशा दिसला त्यानंतर तुम्ही तुमच्या शेताचा नकाशा पाहून तुमच्या शेताची हद्द संपूर्ण सिलेक्ट करायची आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमची शेतजमीन कशामध्ये मोजायची आहे हा पर्याय निवडायचा त्यानंतर तुम्हाला तुमची जमीन किती आहे पाहता येईल.
अधिक माहिती साठी हे ॲप कसे वापरायचे याचा व्हिडिओ देखील उपलब्ध आहे
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Online land calculation 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)