आजचे पेट्रोल डिझेल चे नवीन दर पहा मोबाइल वर्ण | petrol diesel price list todays

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की petrol diesel price list todays म्हणजे आजचे पेट्रोल डिझेल चे नवीन दर पहा मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो .

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

petrol diesel price list todays

मित्रांनो तुम्हाला जर आता तुमच्या मोबाइल वर एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ petrol diesel price list todays

शहरपेट्रोल (प्रति लिटर )डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर१०६.६२९३.१३
अकोला१०६.२४९२.७९
अमरावती१०६.९०९३.४२
औरंगाबाद१०७.०२९३.५१
भंडारा१०७.११९३.६२
बीड१०६.२८९२.८०
बुलढाणा१०६.८३९३.३५
चंद्रपूर१०६.५४९३.०९
धुळे१०६.०४९२.५७
गडचिरोली१०६.९२९३.४५
गोंदिया१०७.२३९३.७३
हिंगोली१०७.०६९३.५८
जळगाव१०६.१५९२.६८
जालना१०७.८४९४.२९
कोल्हापूर१०६.५८९३.११
लातूर१०७.४०९३.८९
मुंबई शहर१०६.३१९४.२७
नागपूर१०६.२४९२.७९
नांदेड१०८.४२९४.८८
नंदुरबार१०७.२२९३.७१
नाशिक१०६.६८९३.१८
उस्मानाबाद१०६.८६९३.३७
पालघर१०५.१५९२.२६
परभणी१०९.४७९५.८६
पुणे१०६.३१९२.८२
रायगड१०५.८९९२.३९
रत्नागिरी१०७.७०९४.१५
सांगली१०६.१७९२.७२
सातारा१०६.४४९२.९४
सिंधुदुर्ग१०८.०१९४.४८
सोलापूर१०६.३८९३.८९
ठाणे१०६.४९९४.४५
वर्धा१०६.१८९२.७२
वाशिम१०७.०७९३.५९
यवतमाळ१०६.८४९३.३८

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला petrol diesel price list todays ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment