Government Schemes for Girls 2023 | मुलींसाठी सरकारच्या 5 योजना नक्की फायदा घ्या

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Government Schemes for Girls 2023 म्हणजे मुलींसाठी सरकारच्या 5 योजना नक्की फायदा घ्या त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Government Schemes for Girls 2023

मित्रांनो आपल्या देशातील मुलींना पुढे नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे विविध योजना राबविल्या जातात. पण ते आपल्या पर्यन्त पोहचत नाहीत त्या साठी आम्ही आमच्या ह्या पोस्ट मध्ये सांगणार आहोत त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

तसेच त्यात मुली या प्रत्येक घरातील प्रत्येकाच्या लाडक्या असतात. हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. खास करून मुली वडिलांच्या अगदी जवळ असतात.Government Schemes for Girls 2023

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

त्यामुळेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रत्येक आई-वडील विशेष गुंतवणूक करत असतात. कोणी कुठे तर कोणी कुठे गुंतवणूक नक्की करतात हे मात्र नक्की.

मित्रांनो आज आम्ही तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारच्या मुलींसाठीच्या योजनांबाबत माहिती सांगणार आहोत. त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

यातील गुंतवणुकीमुळे मुलींच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत टेन्शस कमी होण्यास नक्कीच मदत होईल. या योजनांतर्गत सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते.

1) सुकन्या समृद्धी योजना

मित्रांनो ही योजना अल्पबचत योजनेंतर्गत ठेवण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेत, मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षांपर्यंत पालकांच्यावतीने गुंतवणूक केली जाते.

सरकार सध्या या योजनेवर 7.6 टक्के परतावा देत आहे आणि या योजनेत वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवता येतात.

या योजनेत जन्मापासून १८ वर्षांपर्यंत गुंतवणूक करता येते आणि मुलीच्या लग्नापर्यंत मोठी रक्कम जमा करता येते.

या योजनेत किती मुलींना लाभ मिळू शकेल ?

  • सुकन्या समृद्धि योजना २०२१ अंतर्गत कुटुंबातील फक्त दोन मुलींना लाभ मिळू शकेल. हे मात्र नक्की
  • जर समजा एखाद्या कुटुंबात २ हून अधिक मुली असतील तर त्या कुटुंबातील फक्त दोन मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बाकी मुलींना नाही भेटणार लाभ.
  • परंतु जर एखाद्या कुटुंबात जुळ्या मुली असतील तर त्यांना या योजनेचा लाभ स्वतंत्रपणे मिळेल म्हणजेच त्या कुटुंबातील तीन मुली लाभ घेऊ शकतील. हे मात्र खरं आहे. Government Schemes for Girls 2023
  • जुळ्या मुलींची गणना समान असेल, परंतु त्यांना स्वतंत्रपणे लाभ देण्यात येतील.
  • या योजनेंतर्गत १० वर्षाखाली मुलींचे खाते उघडले जाऊ शकते.

अंकी जर तुम्हाला डी टेल मध्ये माहिती हवी असेल येते क्लिक करून बघू शकता.

2) बालिका समृद्धी योजना

मित्रांनो ही योजनादेखील सुकन्या समृद्धी योजनेसारखीच आहे, या योजनेत मुलीच्या जन्मानंतर 500 रुपये अनुदान दिले जाते.

तसेच या योजने अंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडता येते. यामध्ये सरकारकडून गुंतवणुकीवर वार्षिक व्याज दिले जाते, Government Schemes for Girls 2023

या योजनेत केलेली गुंतवणूकच मुलगी १८ वर्षांची झाल्यावरच काढता येते.हे मात्र नक्की त्या साठी योजन पहिले नीट वाचून च लाभ घ्याल.

बालिका समृद्धी योजनेमागील प्रमुख पैलू

मित्रांनो या योजना साठी काही प्रमुख पैलू आहेत आपण खाली पाहणार आहोत त्या  साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .

  • रु. 500 जन्मानंतर अनुदान रक्कम म्हणून.
  • 15 ऑगस्ट 1997 रोजी/नंतर जन्मलेल्या आणि बीएसवाय अंतर्गत नोंदणी असलेल्या मुलींसाठी वार्षिक शिष्यवृत्ती.
  • शिष्यवृत्तीची रक्कम रु. 300 इयत्ता I-III मधील प्रत्येक वर्गासाठी (वार्षिक). ते रु. 500 इयत्ता चौथीसाठी आणि रु. 600 सोबत इयत्ता पाचवीसाठी 600.
  • शिष्यवृत्तीची रक्कम रु. 700 इयत्ता VI-VII मधील प्रत्येक वर्गासाठी आणि रु. 800 इयत्ता आठवी साठी
  • ते रु. 1000 इयत्ता नववी ते दहावीसाठी. Government Schemes for Girls 2023

अंकी जर तुम्हाला डी टेल मध्ये माहिती हवी असेल येते क्लिक करून बघू शकता.

3) CBSE उडान स्कीम

मित्रांनो उडान योजना मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.

ही योजना मुलींसाठी ऑफ लाइन आणि ऑनलाईन शिक्षणाची सुविधा प्रदान करते. यासह या योजनेत मुलींना अभ्यासाचे साहित्यासह प्रीलोडेड टॅब्लेटदेखील दिले जातात.

Udaan योजनेचा उद्देश

मित्रांनो अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रातील मुलींचा सहभाग वाढावा यासाठी मुलींना प्रवेश परीक्षा पूर्व अभियांत्रिकी प्रवेश प्रशिक्षण देणे.

योजने अंतर्गत प्रवेश परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दिले जाते.

अंकी जर तुम्हाला डी टेल मध्ये माहिती हवी असेल येते क्लिक करून बघू शकता.

4) मुख्यमंत्री लाडली योजना

मित्रांनो झारखंड राज्याने मुख्यमंत्री लाडली योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या नावावर पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात पाच वर्षांसाठी 6000 रुपये जमा केले जातात.  Government Schemes for Girls 2023

अंकी जर तुम्हाला डी टेल मध्ये माहिती हवी असेल येते क्लिक करून बघू शकता.

5) माझी कन्या भाग्यश्री योजना

मित्रांनो महाराष्ट्र शासना मार्फत चालविण्यात येणार्‍या या योजनेंतर्गत लाभार्थी मुलगी आणि तिच्या आईच्या नावाने राष्ट्रीय बँकेत संयुक्त खाते उघडले जाते.

तसेच दोघींनाही 1 लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5,000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिला जातो.

माझी कन्या भाग्यश्री योजनेचे उद्दिष्ट्ये प्रमाणे असतील

  • महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींचे शिक्षण आरोग्यामध्ये सुधारणा करणे.
  • त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे.
  • मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मकता आणणे.
  • बालिका भ्रूणहत्या रोखणे.
  • बालविवाह रोखणे.
  • मुलांनी इतकाच मुलींचा ही जन्मदर वाढवणे.

अंकी जर तुम्हाला डी टेल मध्ये माहिती हवी असेल येते क्लिक करून बघू शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Government Schemes for Girls 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment