मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की PM Kisan 15th Installment Date म्हणजे शेतकर्यासाठी खुस खबर पी एम किसान योजना 15वा हप्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
(हे पण वाचा: talathi Bharti 2023 hall ticket | तलाठी भरती 2023 हॉल टिकिट Download करून घ्या )
PM Kisan 15th Installment Date
मित्रांनो किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता कधी जमा होणार याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे. वाचा सविस्तर
तसेच PM किसान सन्मान निधी योजने अंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना 6000 रुपयांची आर्थिक मदत करते. हे आपल्याला माहितीच आहे
हे सहा हजार रुपये प्रत्येकी चार महिन्याला दोन हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. आत्तापर्यंत 14 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. आता पुढचा 15 हप्ता कधी येणार याची चर्चा सुरु होती.
मित्रांनो 27 जुलै पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या 14 व्या हप्त्याचे वाटप झाले आहे.हे आपल्याला माहितीच आहे. सगळ्या लोकांच्या खात्या मध्ये पैसे जमा झाले आहेत . हे मात्र नक्की PM Kisan 15th Installment Date
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजस्थानमधील पंतप्रधान सीकर इथं कार्यक्रमाला उपस्थित राहून .तिथून ते देशातील 8.5 कोटी पेक्षा जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबांना PM किसानचा 14 वा हप्ता हस्तांतरित करण्यात आला आहे.
या योजनेचा मागील हप्ता 27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातून जारी करण्यात आला होता. आता हा हप्ता 27 जुलैला शेतकऱ्यांना मिळाला आहे.
तसेच मित्रांनो पंधरावा हप्ता हा शेतकऱ्यांना चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मिळणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी.
आणि ज्या शेतकऱ्यांना 14 वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे अशा शेतकऱ्यांनाच पंधरावा हप्ता हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे.
तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अशी माहिती सूत्रा कढून मिळाली आहे.
आणि जर कोणाला ई-केवायसी करायची बाकी त्यांनी खाली दिलेली महिती नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
ऑनलाईन ई-केवायसी कसे अपडेट करणार पुढील प्रमाणे
1) ऑनलाइन केवायसी करण्यासाठी, तुम्हाला प्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.
2) या वेबसाइटवर E-KYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
3) E-KYC च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लिहिण्यासाठी एक जागा मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाईप करावा लागेल.
4) यानंतर PM किसान सन्मान निधीशी लिंक केलेल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर OTP येईल, तो OTP प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
5) या संपूर्ण प्रक्रियेनंतर, तुमचे केवायसी काम पूर्ण होईल.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला PM Kisan 15th Installment Date ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)