मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की pm kisan status check 2023 म्हणजे पीएम किसानाच्या 14व्या हप्त्याचे पैसे खात्यात आले का मोबाईलवर बघा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
pm kisan status check 2023
मित्रांनो आता या शेतकर्यांना पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता मिळणार नाही. यादीत जर तुमचे नाव तपासा. जर तुमचे नाव यादीत असेल तर 14 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात येतील. जर तुमचे नाव यादीत नसेल तर पीएम किसानचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत.
ज्या शेतकर्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांनी लवकरात लवकर केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, त्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा केले जाणार नाहीत.आणि खूप माहिती खाली दिली आहे नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की पाठवा.pm kisan status check 2023
मित्रांनो सर्वात पहिले पीएम किसान पैसे खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे खूप आवश्यक आहे. ज्या शेतकर्यांनी अद्याप ते केले नाही त्यांनी ते लव करात लवकर करणे खूप आवश्यक आहे. ई-केवायसी करण्यासाठी, तुम्ही येथे क्लिक करून तुमचे ई-केवायसी करू शकता. खालील वर.
केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा (पीएम किसान) 13वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला आहे. आता 13 हप्त्यांनंतर शेतकरी 14 व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
केंद्र सरकारही शेतकर्यांच्या खात्यात 14 हप्ते जमा करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे लवकरच देशातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेची रक्कम जमा होणार आहे.
मित्रांनो केंद्र सरकारने 2019 च्या निवडणुकीपूर्वी पीएम किसानचा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा केला होता. पीएम किसान अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकर्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा करते.
दर चार महिन्यांनी 2000 रूपयांचा हप्ता जमा केला जातो. केंद्र सरकारने 27 फेब्रुवारी रोजी पीएम किसानचा 13 वा हप्ता जमा केला होता. त्यासाठी शेतकर्यांच्या खात्यात 16 हजार कोटी रुपये जमा झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. या योजनेचा 8 कोटी शेतकर्यांना लाभ झाल्याचेही सांगण्यात येत आहे.pm kisan status check 2023
त्यानुसार, फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्वीचे हप्ते शेतकर्यांच्या खात्यावर पाठवण्यात आले आहेत, म्हणजेच 2023 या आर्थिक वर्षाचा शेवटचा हप्ता आला आहे आणि आता नवीन आर्थिक वर्षात पहिला हप्ता येणार आहे. अशा परिस्थितीत, 14 वा हप्ता एप्रिल 2023 ते जुलै 2023 पर्यंत कधीही येऊ शकतो.
👉 यादीतील नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
👉 eKYC करण्यासाठी येथे क्लिक करा 👈
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)