Pm उज्जवला योजना फ्री गैस कनेक्शनसाठी आताच अर्ज करा | PM Ujjwala Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की PM Ujjwala Yojana Maharashtra म्हणजे Pm उज्जवला योजना फ्री गैस कनेक्शनसाठी आताच अर्ज करा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

केंद्र सरकार व राज्य सरकार उज्ज्वला योजनेंतर्गत दरवर्षी 12 गॅस सिलिंडरवर मिळणारे अनुदान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी एक वर्षासाठी वाढवले ​​आहे. हे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते.असे सरकार ने गोसणा केली आहे  

सरकारी तेल विपणन कंपन्या म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) 22 मे 2022 पूर्वीपासून ही सबसिडी देत ​​आहेत. भू-राजकीय तणावामुळे एलपीजीच्या आंतरराष्ट्रीय किमतीत वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, PMUY लाभार्थ्यांना LPG च्या चढ्या किमतींपासून संरक्षण मिळेल.

  1. देशातील 9.5 कोटींहून अधिक लोकांना दरमहा 200 रुपये गॅस सिलिंडरचा लाभ मिळणार आहे. त्याचा सरकारवरील बोजा 7,680 कोटी रुपयांनी वाढणार आहे. यापूर्वी चालू आर्थिक वर्षात 6,100 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
  2. दरम्यान, PMUY ग्राहकाचा सरासरी LPG वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरुन 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे. गरीब घरातील प्रौढ महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरु केली.
  3. गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत – सध्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. मार्च महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली होती. आकडेवारीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) घरगुती गॅस सिलेंडरची किंमत प्रति गॅस सिलेंडर 1,103 रुपयांवर गेली आहे.

मित्रांनो केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब लोकणसाठी अनेक योजना आणत असतात. यासोबतच महिलांचे जीवनमान कसे सुधारता येईल, हाही सरकारचा नेहमी प्रयत्न असतो. देशातील गरीब वर्गाला गॅस सिलिंडरची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती.

या योजनेअंतर्गत सरकारी एपीएल आणि बीपीएल कार्डधारकांना गॅस सिलिंडरची सुविधा मोफत मिळते. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने ही योजना सुरु केली होती.चला तर मग बघयू या योजना बदल संपूर्ण माहिती.माहिती आवडली तर नक्की शेर करा आपली मित्राला

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची पात्रता पुढील प्रणाने

  • दारिद्र्यरेषेखालील लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या लोकांकडे बीपीएल (दारिद्रय रेषेखालील) शिधापत्रिका असावी.
  • तुम्ही जर वनवासी किंवा मागासवर्गीय असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
  • तुमच्याकडे आधीपासूनच गॅस कनेक्शन नसावे.
  • घरातील महिलेचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • तुमचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
    PM Ujjwala Yojana Maharashtra

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी ही कागदपत्रे आहेत आवश्यक पुढील प्रणाने

  • आधार कार्ड (Aadhaar Card)
  • पास पोर्ट साइज फोटो (Passport Size Photo)
  • मोबाईल नंबर (Mobile Number)
  • रेशन कार्ड (Ration Card)
  • बँक पासबुकची प्रत (Bank Passbook)
  • BPL कार्ड (BPL Card)
    PM Ujjwala Yojana Maharashtra

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • तुम्ही प्रधान मंत्री उज्ज्वला योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही याच्या अधिकृत वेबसाईट pmujjwalayojana.com ला भेट देऊ शकता.
  • येथून एक फॉर्म डाउनलोड करा.
  • हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तो एलपीजी केंद्रात जमा करा.
  • यानंतर तुम्हाला नवीन एलपीजी कनेक्शन सहज मिळेल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला PM Ujjwala Yojana Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment