10 वी पास वर पोस्ट ऑफिस मध्ये भरती, पगार 30,000 ऑनलाईन अर्ज येथे करा लगेच | post office recruitment Maharashtra

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की post office recruitment Maharashtra म्हणजे 10 वी पास वर पोस्ट ऑफिस मध्ये भरती, पगार 30,000 ऑनलाईन अर्ज येथे करा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

post office recruitment Maharashtra

मित्रांनो जॉब ची गरज तर सांगल्याच असते पण कोणाला जॉब भेटत नाहीत तर कोणाला दुसरे प्रॉब्लेम असतात पण तुम्ही आता टेंशन नाही घेयच. आम्ही तुमच्या साथी नवीन भारती बदल माहिती देणार आहोत त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि शेर करा.

फक्त 10 वी पास असलेल्या परंतु सरकारी नोकरी मिळावी अशी इच्छा असणार्‍या उमेदवारांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. पोस्ट ऑफिस मध्ये भरती रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. post office recruitment Maharashtra


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो भरती अर्ज सुरू होण्याची तारीख  काय आहे ? अर्ज करण्याची शेवटची तारीख ? दुरुस्ती करण्यासाठी कालावधी ? एकूण जागा किती ही सगळी माहिती आपण खाली दिली आहे नक्की वाचा आणि आपली मित्राला शेर करा. post office recruitment Maharashtra

अर्ज सुरू होण्याची तारीख  22/05/23
अर्ज करण्याची शेवटची तारीख11/06/23
दुरूस्ती करण्यासाठी कालावधी12/06/23 to 14/06/23
एकूण जागा

पद आणि पद संख्या किती ?

पद पदसंख्या
BPM ब्रांच पोस्ट मास्तर
ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तर

पद आणि वेतन

पद वेतन
BPM ब्रांच पोस्ट मास्तरRs. 12000-29,380
ABPM असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्तरRs. 10,000 – 24,470

वयोमर्यादा :- कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 40 वर्षे

शैक्षणिक पात्रता :-10 वी पास

कृपया अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात नीट वाचावी 

येथे अर्ज करायेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment