ration card linked with Aadhar 2023 in Marathi | घरबसल्या असं करा रेशन कार्ड लिंक आधार फायदे माहिती आहेत का?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की ration card linked with Aadhar 2023 in Marathi म्हणजे घरबसल्या असं करा रेशन कार्ड लिंक आधार त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

रेशन कार्डधारकांसाठी (Ration Card News) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने (Central Government) याआधीच मोफत शिधा डिसेंबर 2023 पर्यंत देणार असल्याचं जाहीर केलंय.

रास्तभाव दुकानावर शिधाधारकांना स्वस्तात अन्नधान्य मिळतं. यासह इतरही फायदे असतात. केंद्र सरकारची वन नेशन वन रेशन कार्ड (One Nation One Ration Card Scheme) महत्त्वकांशी योजना आहे. 

सरकारच्या या योजनेनुसार देशभरातील असंख्य रेशन कार्डधारकांना याचा लाभ मिळतोय.रेशन कार्डाचा अन्नधान्यासह इतरही गोष्टींचा लाभ घेता येतो.

आधार-रेशन कार्डसह लिंक केल्यास या योजनेचा लाभ घेता येतो. आधारसह रेशन कार्ड लिंक असल्यास देशातील कुठल्याही दुकानातून रेशन घेता येतं.

असं लिंक करा आधार कार्ड | How To Link Aadhaar Ration Card Link

१. सर्वप्रथम uidai.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

२. आता तुम्ही ‘Start Now’ वर क्लिक करून पुढे जा.

३. आता इथे तुम्हाला तुमचा पत्ता जिल्हा राज्यासह भरावा लागेल.

४. यानंतर ‘रेशन कार्ड बेनिफिट’ या पर्यायावर क्लिक करा.

५. आता इथे तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, ई-मेल पत्ता आणि मोबाईल नंबर इत्यादी आवश्यक माहिती भरा.

६. ते भरल्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल.

७. ओटीपी प्रविष्ट करताच, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा संदेश मिळेल.

८. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होताच तुमचे आधार पडताळले जाईल आणि तुमचे आधार तुमच्या रेशन कार्डाशी जोडले जाईल.

मित्रांनो जर तुम्हाला रेशन कार्डला आधारशी लिंक करायचे असेल तर तुम्ही आधार कार्डची एक प्रत, रेशन कार्डची एक प्रत आणि पासपोर्ट आकाराचा फोटो केंद्राकडे जमा करू शकता.

या व्यतिरिक्त, आपण कंत्राटदाराशी देखील संपर्क साधू शकता.दुसरीकडे, जर तुम्हाला केंद्राच्या योजनांची माहिती मिळवायची असेल,तर तुम्ही केंद्राकडून त्याच्याशी संबंधित माहितीही मिळवू शकता.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ration card linked with Aadhar 2023 in Marathi ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment