Ration Card Loan Yojana 2024 : रेशन कार्ड वरुण 10 लाखा पर्यन्त लोन घेऊ शकता ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Loan Yojana 2024 : आता तुम्ही रेशन कार्ड वरुन 2 ते 10 लाखांपर्यंत लोन घेऊ शकता. जाणून घ्या सविस्तर माहिती. 

Ration Card Loan Yojana

आपल्याला तर माहितीच आहे की, देशातील सर्व सामान्य नागरिकांसाठी रेशन कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्रे आहे. त्याच रेशन कार्डच्या मदतीनं सर्व सामान्य माणसाला अनेक सरकारी योजनेच्या लाभ भेटत.

देशातील केंद्र शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या मोफत त्यांनी योजनेचा लाभ फक्त रेशन कार्ड अंतर्गतच मिळतो. म्हणजे दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका असलेले लोक सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकतात. 

त्याच प्रमाणे आता केंद्र सरकार याच रेशन कार्डवर आणखी एक योजनेचा लाभ देत आहे. ते म्हणजे हे तुम्ही आता तुमच्या Ration Card Loan Yojana 2024 रेशन कार्डवर कर्ज घेऊ शकतो ते पण 2 लाख ते दहा लाखांपर्यंत. 

तुम्हाला पैशाची गरज असेल आणि तुमच्याकडे पुरेशी रक्कम उपलब्ध नसेल मी रेशन कार्ड द्वारे कर्ज घेऊ शकता.  आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेशन कार्डवरून कर्ज घेण्यासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची गरज भासणार नाही. 

तुम्ही तुमचे रेशन कार्ड वापरुन कमी व्याज दारात कर्ज मिळू शकतात. ते कसं? चला आम्ही सांगतो योजना कशी आहे आणि या योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात अर्ज कुठे करायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती. 

१० लाख पर्यंत लोन घेऊ शकतो ?

Ration Card Loan Yojana 2024 सरकारच्या नवीन योजनामुळे बीपीएल शिधापत्रिकाधारकांना 10 लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला अत्यंत कमी व्याजदरात कर्ज मिळते . 

त्याच बरोबर या कर्जा साठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची आवश्यकता लागत नाही अगदी प्रक्रिया सोपे असते. 

कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता 

  • ज्या नागरिकांना लोन घ्यायचा आहे त्यांच्याकडे बीपीएल शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. 
  • अर्जदाराची वय किमान 18 वर्षे तरी असावे. 
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न बीपीएल कार्ड वर दर्शविल्या प्रमाणे 1 लाख रुपये पेक्षा जास्त नसावेत तरच या योजनेच्या फायदा होतो. 
  • आणि जर Ration Card Loan Yojana 2024 रेशन कार्ड कर्ज योजने साठी पात्र होण्यासाठी अर्जदार हे भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे. 
  • आणि अर्जदार हे पहिले सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसलेला पाहिजे. 

कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र

  • आधार कार्ड
  •  बीपीएल राशन कार्ड
  •  मोबाईल नंबर
  •  बँक पासबुकचा फोटो कॉपी
  •  पासपोर्ट साइज फोटो
  •  मतदान कार्ड 

हे पण वाचा :  Free Washing Machine Yojana 2024 : सरकार देत आहे. या महिलांना फ्री वॉशिंग मशीन अर्जप्रक्रिया जाणून घ्या

अशा प्रकारे तुम्ही लोनसाठी अर्ज करू शकता 

  • सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या बीपीएल शिधापत्रिकेवर कर्ज देणाऱ्या बँकेत खाते उघडावे लागेल. 
  • त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील बँकेमध्ये जाऊन बीपीएल शिधापत्रिका कर्ज संबंधी आवश्यक गोष्टी गोळा करायला लागतील.
  • त्या नंतर तुम्हाला रेशन कार्ड कर्ज चा अर्ज बँकेकडून मागून लागतो.
  • अर्जांमध्ये सर्व माहिती काळजी पूर्वक भरावे लागेल .
  • मग ते फॉर्म भरून बँकेमध्ये सबमिट करा.
  • त्यानंतर तुम्ही कर्जा साठी पात्र आहात का नाही हे बँकेमध्ये पडताळणी केली जाईल. 
  • पात्र असाल तर तुमच्या कर्ज मंजूर केला जाईल. 
  • त्यानंतर मंजूर कर्जाचे रक्कम एका विशिष्ठ कालावधी जमा केले जाईल.
  •  अशा प्रकारे तुम्ही रेशनकार्ड वर तुम्ही घेऊ शकता. 

Ration Card Loan Yojana 2024 ही महत्त्वाची माहिती आपल्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा निदान त्याच्यातरी फायदा होईल . 

हे पण वाचा : बँकला आधार कार्ड लिंक केल्यावर एवढ्या दिवसांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात ? Majhi Ladki Bahin Yojana batmi

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

डिस्क्लेमर: येथे दिलेल्या बातम्या आणि माहिती विविध इंटरनेट श्रोतांकडून गोळा करून प्रस्तुत केल्या आहे. अचूकता सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला असला तरी, आम्ही त्याच्या अचूकतेची हमी देत नाही. कृपया येथे दिलेल्या माहितीच्या आधारावर कोणतीही कृती करण्यापूर्वी स्वतःची खात्री करून योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या. या माहितीमुळे किंवा बातमीमुळे झालेल्या कोणत्याही हानीसाठी marathiforever.co.in किंवा त्याच्या संबंधित व्यक्ती/संस्था जबाबदार राहणार नाहीत.

Leave a Comment