Rs 2000 Currency Note Exchange | देशात आली पुन्हा एकदा नोटबंदी आता ही नोट झाली चलनातून बाद लागा लाइन ला परत

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Rs 2000 Currency Note Exchange म्हणजे देशात आली पुन्हा एकदा नोटबंदी आता ही नोट झाली चलनातून बाद लागा लाइन ल परत त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Rs 2000 Currency Note Exchange

मित्रांनो आरबीआय ने केलेली महत्त्वपूर्ण ची घोषणा आहे या घोषणा विषयी आपल्या सर्व मित्रांना सांगणार आहोत. मित्रांनो मागील काही वर्षांपूर्वी शासनाकडून १००० आणि ५०० च्या ज्या जुना नोटे होत्या ते अजून या नोटा बंद करण्यात आल्या आणि त्या नोटा बंद झाल्यामुळे देशांमध्ये एकच खळबळ माजलेली होती. 

या नोटा बंद करण्यामागचे कारण हेच होतं की काळा पैसा पुन्हा आपल्या देशामध्ये वापस यावा याच हेतूने शासनाने या नोटा बंद करण्याचे निर्णय घेतलेला होत. आणि मित्रांनो बरीच दिवस जनतेची परेशानी या नोटबंदीमुळे देखील झालेली होती हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 

तुमच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर घाबरू नका… RBI ने या नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ दिला आहे आणि काही सूचनाही जारी केल्या आहेत.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, 30 सप्टेंबरपर्यंत 2000 रूपयांच्या नोटा चलनात (rs 2000 Currency Note Exchange) येऊ शकतात.

RBI ने 2000 च्या नोटा असलेल्या नागरिकांना त्या बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत दिली आहे. याशिवाय एटीएम(ATM) किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून ग्राहकांना 2000 रुपयांच्या नोटा न देण्याच्या सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत.

या नागरिकांसाठी आरबीआयने काही पर्याय दिले आहेत

1. 2000 रूपयांच्या नोटा असलेले नागरिक त्यांच्या बँक खात्यात 2000 रुपयांच्या नोटा जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन त्या इतर नोटांसाठी बदलू शकतात.

2. बँकांमध्ये 2000 रूपयांच्या नोटा बदलून देण्यावर आता आपणास कुठलेच बंधन येणार नाही. याबाबत बँकांना स्वतंत्र नियम जारी केले जातील.
3. 23 मे 2023 पासून ह्या 2000 रूपयांच्या नोटा 20000 रूपयांच्या मर्यादेपर्यंत आपणास पूर्णपणे बदलता येतील.

4. ज्यांच्याकडे 2000 रूपयांच्या नोटा (Rs 2000 Currency Note Exchange) आहेत त्यांनी त्या पटकन 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रूपयांच्या नोटा बदलू शकतात. आरबीआय ने या संदर्भात सर्व बँकांना त्यांच्या स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

5. 23 मे 2023 पासून RBI च्या या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयाच्या नोटा ह्या 20000 रूपयांच्या मर्यादेपर्यंतच आपणा सर्वास बदलता येणार आहे.

6. आता आरबीआयने सर्व बँकांना रुपये 2000 च्या नोटा जारी करू नयेत असे स्पष्ट सांगितले आहे.

7. RBI ने सर्वसामान्यांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रूपयांची नोट बँकेत बदलण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी दिली आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Rs 2000 Currency Note Exchange ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा:  Ration Card update 2023 | सरकारकडून तुम्हाला किती रेशन मिळते बघा लगेच मोबाईलवर 2 मिनिटात )

Leave a Comment