SBI Bharti 2023 Maharashtra | एसबीआय बँकेमध्ये भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा लगेच मोबाइल वर्ण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की sbi Bharti 2023 Maharashtra म्हणजे एसबीआय बँकेमध्ये भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख बघा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

sbi Bharti 2023 Maharashtra

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियाने 57 खुल्या पदांसाठी औपचारिक घोषणा प्रकाशित केली आहे. नोकरी शोधणारे या विलक्षण ऑफरचा लाभ घेऊ शकतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडिया कडे अर्ज सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 जून 2023 आहे.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


उमेदवारांनी सर्व आवश्यकता पूर्ण करत असल्याची खात्री करण्यासाठी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचली पाहिजे. खालील विभाग पात्रता, अर्ज प्रक्रिया, पगार स्केल आणि इतर सर्व गोष्टींसाठी आवश्यक माहिती प्रदान करतात.

उपाध यक्ष – ०१ जागा
सहायक महाव्यवस्थापक – ०१ जागा
मुख्य व्यवस्थापक – ०५ जागा
प्रकल्प व्यवस्थापक – ०६ जागा
व्यवस्थापक – ३० जागा
उपव्यवस्थापक – ०८ जागा
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी – ०२ जागा
कंपनी सचिव – ०४ जागा

नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जून

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अधिक माहिती व अर्जासाठी खालील लिंक वर क्लिक करा. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला sbi Bharti 2023 Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

अधिकृत वेबसाईट इथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात इथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी लिंक इथे क्लिक करा


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment