मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की shaskiy valu vikri yojana 2023 म्हणजे स्वस्त वाळूचे दुकान सुरू करण्यास शासनाची मान्यता कोणा साठी आहे बघा नक्की? त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
ती योजना आहे shaskiy valu vikri yojana 2023 सरकार ही योजना खास शेतकर्या साठी अनलीये ज्याने करून शेतकर्या स्वस्त वाळूचे दुकान सुरू करण्यास शासनाची मान्यता. चला तर बघूया योजनेचा लाभ तुम्हाला कसा व कोठे घ्यायचा आहे त्या साठी काय काय कराव लागत.
shaskiy valu vikri yojana 2023
मित्रांनो आपले जिल्हा खनिकर्म अधिकारी दोड यांनी सांगितले की, चिंचोली, सावंगी, येळी, रोहणा, आलोडी, मांडगाव, पारडी येथील वाळू गोदामांसाठी एजन्सी नेमण्यात आल्या आहेत.
आता अखेर शासनाची स्वस्त वाळू विक्री योजना सुरू झालेली आहे.वर्धा नदीच्या सावंगी आणि आजनसरा खोऱ्यातून उपसा करण्यात आलेल्या वाळूचे संभाव्य कुटुंब प्रथम लाभार्थी ठरले. त्यांना मोफत वाळू देण्यात आली.
अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी रितेश अवतारे यांच्यासह सात लाभार्थ्यांचा सत्कार केला आणि वाळू विक्रीचा प्रारंभ बिंदू ठरला.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला shaskiy valu vikri yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
Disclaimer
मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे.
या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेट वरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.