Maharashtra SSC Result 2023 | महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, या दिवशी लागणार निकाल

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Maharashtra SSC Result 2023 म्हणजे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर, या दिवशी लागणार निकाल त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Maharashtra SSC Result 2023

मित्रांनो महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालात नेहमीप्रमाणे मुलींनी आपली बाजी मारली आहे. यावर्षी जवळपास 94 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८९ टक्के आहे. वास्तविक, बारावीचा निकाल नेहमीपेक्षा लवकर लागला आहे.

बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस लागेल, असा अंदाज बांधला जात होता, मात्र २५ मे रोजी निकाल लागण्याची शक्यता अजिबात नव्हती. तरी त्या दिवसीच लागला आता बारावीचा निकाल लवकरच लागल्याने महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकालही लवकरच लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.बघा मग किती तारकीला आहे 10वीचा निकाल.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मित्रांनो दहावीच्या निकालाबाबत मोठा अपडेट समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जून महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्य बोर्ड 10वीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 7 जून 2023 पर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

मात्र लवकरच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra SSC Result 2023) दहावीच्या निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे आता हा निकाल जूनच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जाहीर होणार आहे. अशा स्थितीत निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल कुठे पाहायला मिळणार? त्या साठी शेवट पर्यंत नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

निकाल कुठे पाहायचा? बघा

विद्यार्थी mahresult.nic.in आणि mahahsscboard.in वर त्यांचा निकाल पाहू शकतील. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना वर नमूद केलेल्या कोणत्याही वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटला भेट दिल्यानंतर तुम्हाला SSC Result 2023 चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर एक विंडो उघडेल ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा आसन क्रमांक म्हणजेच आसन क्रमांक आणि त्यांच्या आईचे नाव टाकावे लागेल. ही माहिती भरल्यानंतर विद्यार्थ्यांना दहावीचा बोर्डाचा निकाल पाहता येईल आणि निकालाची प्रिंट आउटही घेता येईल.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment