1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा शिंदे सरकारचा मोठा निर्णय | Sukanya samriddhi yojana 2023

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Sukanya samriddhi yojana 2023 म्हणजे शिंदे सरकारचा मोठा निर्णय 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Sukanya samriddhi yojana 2023

तर मित्रांनो आपल्याला यासाठी अर्ज आपल्या जवळच्या ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी विभागीय महिला उपयुक्त यांच्या कार्यालयात आपल्याला जाऊन अर्ज करायचा आहे तिथे आपल्याला अर्जाची पूर्ण माहिती मिळणार आहे जेणेकरून या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीच्या वडीलांची मुलीच्या जन्मा नंतर आपल्या जवळच्या ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका कडे मुलीच्या नावाची नोंद केली असणे खूप महत्त्वाचे आहे.

तर मित्रांनो यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे आईचे किंवा मुलीचे बँक खाते पास बुक झेरॉक्स असणे गरजेचे आहे आपल्या घरातील मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे आपला पत्ता पुरवा असणे गरजेचे आहे आपले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे पास पोर्ट फोटो सुद्धा आपल्याला तिथे लागणार आहे सर्वात म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


👇👇👇

अर्जाची लिंक खाली दिलेली आहे


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment