आजचे सोयाबीन-कापूस-कांदा बाजारभाव बघा लगेच मोबाइल वर्ण | todays cotton onion soyabin rates

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की todays cotton onion soyabin rates म्हणजे आजचे सोयाबीन-कापूस-कांदा बाजारभाव बघा लगेच मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

today’s cotton onion soyabin rates

आज चे सोयाबिन rates

बाजार समितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/06/2023
कारंजा457550404850
मुदखेड465048004700
तुळजापूर480049004850
मोर्शी460048854743
पिंपळगाव(ब) – पालखेड388050714975
सोलापूर437050354920
नागपूर440049414806
हिंगोली460049414770
लातूर488051415000
अकोला435049654800
यवतमाळ440049954697
वाशीम440549504650
वाशीम – अनसींग475050004850
चाळीसगाव400047214600
भोकर444444444444
हिंगोली- खानेगाव नाका475048004775
गेवराई484148904850
गंगाखेड480049004800
वरोरा430047504500
आंबेजोबाई470151215000
औराद शहाजानी487149854928
मुरुम470049014800

आज चे कापूस rates

बाजार समितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/06/2023
आष्टी (वर्धा)620072007100
पारशिवनी660071507000
वरोरा-माढेली685071507000
वरोरा-खांबाडा685071507000
सिंदी(सेलू)715072757225

आज चे कांदा rates

बाजार समितीकमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/06/2023
कोल्हापूर50016001000
अकोला50012001000
औरंगाबाद250900575
चंद्रपूर – गंजवड150023001800
मुंबई – कांदा बटाटा मार्केट70014001050
खेड-चाकण70012001000
सातारा100013001150
हिंगणा120012001200
सोलापूर1002000900
भुसावळ100010001000
पुणे5001300900
पुणे -पिंपरी6001200900
पुणे-मोशी3001000650
चाळीसगाव-नागदरोड150920680
कामठी100014001200
येवला3001051750
लासलगाव4001302800
लासलगाव – निफाड3511225800
लासलगाव – विंचूर3001501850
जुन्नर -ओतूर80018001300
सिन्नर – नायगाव100775700
चांदवड2001400680
मनमाड2001275825
पिंपळगाव बसवंत2003001950
वैजापूर2001200750
रामटेक180020001900
देवळा1001335850

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला todays cotton onion soyabin rates ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment