मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays Edible Oil Price म्हणजे मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे खाद्य तेल झालं स्वस्त वाचा सविस्तर त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Todays Edible Oil Price
मित्रांनो महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे मात्र नक्की ती बातमी काय आहे त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की बघा.
तसेच केंद्रातील मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. हे मात्र नक्की
रिफाइंड सोयाबीन तेल आणि आरबीडी पामोलिअनच्या किमती गेल्या वर्षभरात लक्षणीयरीत्या घसरल्या आहेत. Todays Edible Oil Price
मित्रांनो त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आवश्यक दिलासा मिळाला आहे. अस वाटायला लागला आहे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिलेल्या
माहितीनुसार, रिफाइंड सूर्यफूल तेल २९% तर रिफाइंड सोयाबीन तेल १९ टक्क्यांनी आणि पामोलिन तेल २५ टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. हे मात्र नक्की
तसेच केंद्र सरकार खाद्यतेलाच्या देशांतर्गत किमतींवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्याचं बरोबर राज्यमंत्री साध्वी निरंजन यांनी लोकसभेत याबाबत लेखी उत्तरात माहिती दिली आहे.
सध्या परिष्कृत सूर्य फूल तेल, रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड पामोलिन तेलाच्या किमती अनुक्रमे २९.०४ टक्के, १८.९८ टक्के आणि २५.४३ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. अशी माहिती सुद्धा राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी लोकसभेत दिली.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays Edible Oil Price ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)