Todays Gold Silver Price | अधिक मासात सोने झाले स्वस्त आज चे सोने चे भाव

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays Gold Silver Price म्हणजे या अधिक मासात सोने झाले स्वस्त आज चे सोने चे भाव त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Todays Gold Silver Price

मित्रांनो जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले आहे. हे दिसत आहे पण मागच्या दोन महिन्यापासून यात सातत्त्याने वाढ होताना दिसून येत होती.

आता अशातच अधिक मास सुरु होताच व जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्या-चांदीचा दर घसरला.हे मात्र नक्की

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

आणि अशा परिस्थितीत खरेदीदारांचा कल हा सोन्या-चांदीकडे आज अधिक प्रमाणात दिसून येईल. हे आपल्या सांगळ्यांना माहितीच आहे या महिन्यात सोन्याने २००० चा टप्पा ओलांडला असून चांदीने ६५०० रुपयांची वाढ झालेली आहे.

सध्या मागच्या आठवड्यापासून सोन्या-चांदीत फारसे बदल झाले नाही. अशातच आज सकाळी सराफ बाजारात सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला. Todays Gold Silver Price

मित्रांनो जाणून घेऊया आज १० ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार आहेत ते.त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

आजचा सोन्याचा भाव पुढील प्रमाणे

मित्रांनो गुड रिटन्सच्या वेबसाईट्नुसार काल 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,530 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,320 रुपये इतका भाव होता .

तर आज २५ जुलै ला 22 कॅरेटनुसार 10 ग्रॅम सोन्यासाठी 55,150 रुपये तर 24 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्यासाठी 60,150 रुपये मोजावे लागणार आहेत.

मागच्या भावानुसार आज २४ कॅरेटच्या भावात १७० रुपयांनी घसरण झाली आहे.

आजचा चांदीचा भाव पुढील प्रमाणे

मित्रांनो आता अधिक मासात जावईबापूला सोने-चांदी वाण म्हणून दिले जाते. हे आपल्याला माहितीच आहे तसेच विवाहित महिला या सोन्या-चांदीच्या दागिन्यात वाढ करतात. Todays Gold Silver Price

अशातच गुड रिटन्सच्या वेबसाईट्सनुसार 25 जुलैला चांदीच्या १० ग्रॅम भावासाठी 770 रुपये मोजावे लागले तर आज 1 किलो चांदीसाठी 77,000 रुपये मोजावे लागणार आहे.

काही शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई – 60,380 रुपये
  • दिल्ली – 60,150 रुपये
  • हैदराबाद – 60,000 रुपये
  • कोलकत्ता – 60,000 रुपये
  • लखनऊ – 60,150 रुपये
  • मुंबई – 60,000 रुपये
  • नागपूर – 60,000 रुपये
  • पुणे – 60,000 रुपये

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays Gold Silver Price ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment