Todays Petrol Diesel Rate | आज च्या पेट्रोल डिझेलच्या दरात मोठे बदल तुमच्या जिल्ह्याचे भाव पहा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Todays Petrol Diesel Rate म्हणजे आज च्या पेट्रोल डिझेलच्या दरात मोठे बदल तुमच्या जिल्ह्याचे भाव पहा त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Todays Petrol Diesel Rate

मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाचा भाव मुसंडी मारत आहे. हे आपण सगळे जन बागतोच रोज न्यूज मध्ये वगैरे.

सद्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८० डॉलरच्या जवळपास पोहोचली असून बुधवारी क्रूडच्या किमतीत वाढ झाली आणि त्यामुळे बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत $०.२१ किंवा ०.२६% वाढीसह $७९.६१ प्रति बॅरल इतकी झाली,

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

WTI क्रूडची किंमत $०.२० किंवा ०.२७% वाढून $७५.०२ प्रति बॅरल झाली आहे. देशभर गेल्या वर्ष भरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वर्ष भराहून अधिक काळ बदल झालेला नाही.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यावर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $१३९ वर पोहोचली होती, जी आता सुमारे $७८ आहे.

असे असतानाही देशात इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. हे बघण्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. Todays Petrol Diesel Rate

गेल्या वर्ष भरात क्रूडच्या किमती ३५% घसरल्या, तरीही देशात पेट्रोल च्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.

मागील वर्षी मार्च मध्ये रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १३९ डॉलरवरती पोहोचली होती, जी नंतर २००८ नंतरची सर्वोच्च पातळी होती.

दरम्यान, सध्या क्रूडचा प्रति बॅरल भाव $७८ च्या आसपास व्यवहार करत असतानाही देशातील तेल विपणन कंपन्यांनी गेल्या वर्षी एप्रिलानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.

तर मे महिन्यात केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले, त्यानंतर देशात वाहन इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. Todays Petrol Diesel Rate

आज चे पेट्रोल दर

City/DistrictPrice
Ahmadnagar106.62 ₹/L
Akola106.66 ₹/L
Amravati106.90 ₹/L
Aurangabad108.07 ₹/L
Bhandara107.01 ₹/L
Bid107.76 ₹/L
Buldhana106.89 ₹/L
Chandrapur106.10 ₹/L
Dhule106.41 ₹/L
Gadchiroli106.82 ₹/L
Gondia107.84 ₹/L
Greater Mumbai106.49 ₹/L
Hingoli107.93 ₹/L
Jalgaon106.88 ₹/L
Jalna108.02 ₹/L
Kolhapur106.60 ₹/L
Latur107.83 ₹/L
Mumbai City106.31 ₹/L
Nagpur106.21 ₹/L
Nanded108.37 ₹/L
Nandurbar107.40 ₹/L
Nashik106.77 ₹/L
Osmanabad107.41 ₹/L
Palghar105.94 ₹/L
Parbhani108.79 ₹/L
Pune105.91 ₹/L
Raigarh106.81 ₹/L
Ratnagiri107.88 ₹/L
Sangli106.86 ₹/L
Satara107.18 ₹/L
Sindhudurg107.98 ₹/L
Solapur106.58 ₹/L
Thane106.45 ₹/L
Wardha106.23 ₹/L
Washim107.07 ₹/L
Yavatmal107.29 ₹/L

आज चे डिझेलचे दर

City/DistrictPrice
Ahmadnagar93.13 ₹/L
Akola93.19 ₹/L
Amravati93.42 ₹/L
Aurangabad96.02 ₹/L
Bhandara93.53 ₹/L
Bid94.24 ₹/L
Buldhana93.41 ₹/L
Chandrapur92.66 ₹/L
Dhule92.92 ₹/L
Gadchiroli93.36 ₹/L
Gondia94.32 ₹/L
Greater Mumbai94.44 ₹/L
Hingoli94.41 ₹/L
Jalgaon93.38 ₹/L
Jalna94.47 ₹/L
Kolhapur93.12 ₹/L
Latur94.30 ₹/L
Mumbai City94.27 ₹/L
Nagpur92.75 ₹/L
Nanded94.83 ₹/L
Nandurbar93.88 ₹/L
Nashik93.27 ₹/L
Osmanabad93.90 ₹/L
Palghar92.44 ₹/L
Parbhani95.21 ₹/L
Pune92.43 ₹/L
Raigarh93.27 ₹/L
Ratnagiri94.36 ₹/L
Sangli93.38 ₹/L
Satara93.66 ₹/L
Sindhudurg94.46 ₹/L
Solapur93.10 ₹/L
Thane94.41 ₹/L
Wardha92.77 ₹/L
Washim93.59 ₹/L
Yavatmal93.80 ₹/L

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Todays Petrol Diesel Rate ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment