uiic recruitment 2023 notification: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
uiic recruitment 2023 notification
मित्रांनो जर तुमचं घरी कोणी विद्यापीठातून पदवीधर असे तर त्यांच्या साठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये मोठी भरती चालू आहे.
जर कोणी असले तर त्याला लगेच ही माहिती शेर करा. आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे हे मात्र लक्षात ठेवा. आणि अर्ज करण्याची प्रक्रिया 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 जानेवारी 2024 आहे.
किती जागे साठी भरती होणार आहे
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये एकूण 300 जागे साठी भरती होणार आहे.
रिक्त पदाचे : सहाय्यक
(हे पण वाचा: IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑयल कॉर्पोरेशनमध्ये विविध पदा साठी मेगा भरती सुरू अर्ज करण्याची शेवटची तारीख )
शैक्षणिक पात्रता काय आहे ?
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये शैक्षणिक पात्रता पुढील प्रमाणे
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर 2) राज्याच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा किती आहे ?
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 सप्टेंबर 2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षापर्यंत [एससी/एसटी – 5 वर्षे सूट, ओबीसी – 3 वर्षे सूट] हे मात्र लक्षात ठेवा.
परीक्षा फी किती आहे ?
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये फी 1000 रुपये [एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी – 250 रुपये]
पगार किती आहे ?
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये पगार आहे 22,405 रुपये ते 62,265 रुपये एवढा.
नोकरी ठिकाण कुठे आहे ?
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी चे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ : www.uiic.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :क्लिक करा
ऑनलाईन अर्ज : क्लिक करा
मित्रांनो अश्या करतो की uiic recruitment 2023 notification तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 )
(हे पण वाचा: बापरे टाटाची ही धाकड कार येतेय किंमत किती असेल? वाचा सविस्तर | Tata Nexon Facelift)
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा: क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )