आपल्या गावातील मतदानाची नवीन यादी जाहीर पहा लगेच मोबाइल वर्ण | voter list in Maharashtra

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की voter list in Maharashtra म्हणजे आपल्या गावातील मतदानाची नवीन यादी जाहीर पहा लगेच मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

voter list in Maharashtra

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की आपल्या गावाची नवीन मतदान यादी मध्ये आपले नाव कसे पाहायचे याची माहिती पाहणार आहोत.

तसेच अशावेळी नवीन आलेली चालू वर्षाची मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून.  voter list in Maharashtra

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तुम्ही तुमचे नाव त्या मतदान यादीत आहे की नाही मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करून तिचे अपडेट मध्ये चेक करू शकता.त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

तसेच महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतच्या मतदार यादी म्हणजेच वोटर आयडी लिस्ट तुम्ही मोबाईल मध्ये डाउनलोड करू शकता.ते पण एका क्लिक मध्ये

तुमच्या गावाच्या मतदान यादी तुमच्या नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता. ते पण तुमच्या मोबाइल वर्ण

मित्रांनो महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान यादी मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिले आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही घरी बसून मोबाईल मध्ये तुमच्या पूर्ण गावाचे वोटर आयडी लिस्ट डाऊनलोड करू शकता. 

मतदार यादी कशी पाहायची वाचा सविस्तर

Gram Panchayat Voter List Download

  • मित्रांनो मतदार यादी पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला ceo.maharashtra.gov.in हा पत्ता टाईप करावा लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर मुख्य निवडणूक अधिकारी ही वेबसाईट ओपन होईल.
  • त्यानंतर यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा, विधानसभा मतदारसंघ आणि गावाचं नाव निवडायचं आहे.
  • आणि मग कॅप्चा टाकायचा आहे. म्हणजे काय तर समोरच्या रकान्यात दिसणारे आकडे आणि अक्षरं जशीच्या तशी तुम्हाला इथं टाकायची आहे.
  • त्यानंतर Open PDF यावर क्लिक केलं की तुमच्यासमोर तुमच्या गावाची मतदार यादी ओपन होते.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला voter list in Maharashtra ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

मतदानाची नवीन यादी जाहीर यादी

👉 आपले नाव पहा 👈


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment