मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की zilha Parishad Yojana online म्हणजे जिल्हा परिषद योजना तीन चाकी स्कूटर साठी 100 टक्के अनुदान त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
मित्रांनो आपल्या साठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार खूप सार्या योजना आणतात फक्त ते आपला पर्यंत पोचत नाही म्हणून आज आपण तुम्हाला सांगणार आहोत की नवीन कोणती योजना आलीय . चला तर मग बघू या
त्या योजनाचे नाव आहे zilha Parishad Yojana online ह्या योजनेच्या माध्यमातून खूप सारख्या लोकांचा फायदा होईल.
दिव्यांग लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत तीन चाकी स्कूटर पुरवणे यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. यासाठी पंचायत समिती कार्यालयामध्ये अर्ज करावा लागतो.
अर्जाचा नमुना पीडीएफ स्वरुपात खाली लिंक देण्यात आली आहे. हा अर्ज भरून त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज तालुकास्तरावर पंचायत समिती कार्यालयामध्ये सादर करावा.
मित्रांनो सातारा जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्याकडून दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी स्कूटर पुरवणे यासाठी आर्थिक सहाय्य देणे या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. या योजनेची संपूर्ण माहिती या आर्टिकल मध्ये आपण देत आहोत.त्या साठी तुम्ही नक्की बघा पूर्ण आर्टिकल. आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .
मित्रांनो जर तुम्हाला GR तुम्हाला बघायचा असेल तर आम्ही पुढे लिंक दिलीय तिथे क्लिक करून बघू शकता. त्यानंतर अनेकांनी अनेकाने खूप प्रश्न विचारले आहेत त्या पैके एक पुढील प्रमाणे या zilla parishad yojana online जिल्हा परिषद योजनासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा या संदर्भात माहिती विचारली होती.
आपण zilla parishad yojana जिल्हा परिषद योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हे जाणून घेणार आहोत.मागील काही दिवसापूर्वी महिला व बालकल्याण विभागातर्फे विविध महिला व बालकल्याण योजना राबविण्यासंदर्भात शासन निर्णय निघला होता.
ह्या योजना साठी लागणारी कागदपत्रे
- लाभार्थी 50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असले बाबत सक्षम अधिकार्याचा दाखला.
- अर्जदार व त्याचे एकत्रित वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेबाबतचा सक्षम अधिकार्याचा दाखला.
- लाभार्थी स्थानिक रहिवासी असले बाबतचा दाखला.
- लाभार्थी 18 ते 50 वयोगटातील असावा. जन्म तारखेचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
- बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स सत्याप्रत
- आधार कार्ड ची सत्याप्रत
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला zilha Parishad Yojana online ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
तीन चाकी स्कूटर साठी 100 टक्के अनुदान, अर्ज करण्यासाठी
👇👇👇👇
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)