2023 cricket world cup | वर्ल्डकपचे नवीन वेळा पत्रक झाले जाहीर या दिवशी होणार भारत vs पाकिस्तान लगेच चेक करा

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की 2023 cricket world cup म्हणजे वर्ल्डकपचे नवीन वेळा पत्रक झाले जाहीर या दिवशी होणार भारत vs पाकिस्तान लगेच चेक करात्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

2023 cricket world cup

मित्रांनो विश्वचषकात भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियासोबत होऊ शकतो. त्याचबरोबर १५ ऑक्टोबरला टीम इंडिया पाकिस्तानसोबत खेळू शकते. या स्पर्धेतील पहिला आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या मैदानावर खेळवला जाऊ शकतो.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

मित्रांनो एकदिवसीय विश्व चषक २०२३ या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात खेळवला जाणार आहे. एकदिवसीय विश्व चषकाच्या वेळा पत्रकात एक मोठा अपडेट समोर आला आहे.

बीसीसीआयने वेळा पत्रकाचा मसुदा आयसीसीकडे सुपूर्द केला असून, सर्व सदस्य देशांनी त्यावर सहमती दर्शवल्यानंतर ते अंतिम स्वरुपात येईल. मिळालेल्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबरापासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे,

तर अंतिम सामना १९ नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार हेही स्पष्ट झाले आहे.२०१५ आणि २०१९ विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक स्पर्धा सुरू होण्याच्या जवळपास एक वर्ष आधी जाहीर करण्यात आले होते.

मॅच चे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment