Edible Oil Rate 2023 | खाद्य तेलाचे भाव फक्त 60 रुपये किलो वाचा सविस्तर मोबाइल वर्ण

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Edible Oil Rate 2023 म्हणजे खाद्य तेलाचे भाव फक्त 60 रुपये किलो वाचा सविस्तर मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.

त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Edible Oil Rate 2023

मित्रांनो जानेवारी २०२३ पासून खाद्य तेलाच्या दराचा अहवाल घेतल्या असल्यास दिसते की तब्बल १८० रुपये प्रति लिटर मिळणारे खाद्यतेल आता १२० रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. हे मात्र नक्की

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

म्हणजे दरामध्ये तब्बल ६० ते ७० रुपये घसरण झालेली दिसत आहे. सर्वसामान्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. खाद्यतेलाचे दर कमी झालेत परंतु शेंगदाणे आणि करडई बाजारात Edible Oil आणखीन पण जास्त दरात विकणे सुरू आहे.

मित्रांनो मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात खाद्य तेलाचे दर वाढायला सुरुवात झाली होती, परंतु परत खाद्य तेलाचे Edible Oil भाव कमी झाले.

याचे कारण असे आहे की खाद्य तेलाची भारतात भरपूर आयात केली आहे व सोयाबीन शेंगदाणे करडई यांसारख्या खाद्यतेलीय उत्पादक पिकांचे प्रमाण देखील वाढले आहे.  Edible Oil Rate 2023

यामुळे खाद्य तेलाचे दर कमी झालेले आहेत. नवीन दर पाहण्यासाठी तुम्हाला खाली लिंक दिली आहे, तेथे क्लिक करून तुम्ही नवीन तर पाहू शकता.

ऑइलरेट का कमी झाले दर

मित्रांनो जागतिक बाजारपेठेत खाद्य तेलाचा साठा जास्त झाला आहे, त्या मुळे भारत वगळता इतर देशातून मागणीही कमी झाली आहे. हे दिसून येत आहे.

इंडोनेशिया आणि मलेशियात पाम तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे आणि जागतिक बाजारपेठेत मंदी आहे. यात शुल्क कपातीमुळे भावात घट झाली आहे.  Edible Oil Rate 2023

शेंगदाणा, करडईच्या तेलाला भाव

मित्रांनो शेंगदाणा, करडईचे उत्पादन कमी झाल्याने भाव काही प्रमाणात तेजीतच आहेत. हे दिसून येत आहे शुध्द लाकडी घाण्याच्या करडईचे तेलाचे दर २७० ते ३५० रुपये लीटरपर्यंत आहेत. अनेक जण प्रत्येक महिन्याला आलटून-पालटून तेलाचा वापर करीत आहेत.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला  Edible Oil Rate 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.

Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment