मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Tata Capital Personal Loan 2023 म्हणजे लोनसाठी अर्ज करा व 1 दिवसात 50 हजारापासून 5 लाखापर्यंत लोन मिळवा मोबाइल वर्ण त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
Tata Capital Personal Loan 2023
मित्रांनो या धावपळीच्या युगामध्ये महागाई खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे आपत्कालीन स्थितीत प्रत्येकाला बँकेकडून किंवा एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज Loan घेण्याची आवश्यकता नक्की च भासते.
आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका कर्ज देणार्या कंपनीबद्दल व कर्ज कसा मिळविता येतो यवांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.त्या साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
मित्रांनो टाटा कॅपिटल कंपनीच्या माध्यमातून तुम्ही पर्सनल लोन Personal Loan म्हणजेच वैयक्तिक कर्ज मिळू शकतात. वैयक्तिक कर्ज सामान्यता असुरक्षित ठेव जमावरती दिलं जातं.Tata Capital Personal Loan 2023
म्हणजेच तुम्हाला कर्ज घेताना कोणत्याही प्रकारची वस्तू, कागदपत्र अथवा जमीन गहाण ठेवावी लागत नाही. तुमच्या आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने तुम्हाला कर्ज मंजूर करण्यात येतो.हे मात्र नक्की
Tata Capital Personal Loan 2023 बद्दल थोडक्यात माहिती
- Tata Capital Personal Loan Pvt.Ltd
- मिळवणाच्या कर्जाची रक्कम : 5 लाखापर्यंत
- वार्षिक व्याज दर : 10.99%
- कर्ज प्रक्रिया शुल्क : 2.75% कर्जाची रक्कम + GST
- कर्ज कालावधी : 6 वर्ष
- क्रेडिट स्कोअर : 750+ आवश्यक
मित्रांनो टाटा कॅपिटल कर्ज देणाऱ्या कंपन्यांपैकी एक नामांकित कंपनी असून, या कंपनीच्या जवळपास 200 शाखा मुंबई शहरामध्ये आहेत व 15 लाखाहून अधिक रिटेलर ग्राहक टाटा कंपनीशी सलग्न आहेत.
ही एक विश्वासनीय कंपनी असून विविध प्रकारची कर्ज Loan पुरवठा करते, ज्यामध्ये गृह कर्ज Home Loan वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज Business Loan इत्यादीचा समावेश आहे.
Tata Capital Personal Loan पात्रता पुढील प्रमाणे
नोकरदार व्यक्तीसाठी पात्रता
- वयोमर्यादा : 22 ते 58 वर्ष
- कमीत कमी मासिक उत्पन्न 15,000 रु.
- कामावरील कमीत कमी एक वर्षाचा अनुभव
स्वयंरोजगार व्यक्तीसाठी पात्रता
- वय मर्यादा : 22 ते 58 वर्ष
- 15,000 रु. कमीत कमी मासिक उत्पन्न असावा
- एक वर्ष कामाचा अनुभव आवश्यक
Tata Capital Loan साठी आवश्यक कागदपत्र लागणारे पुढील प्रमाणे
- आधारकार्ड
- बँक पास बुक
- पॅनकार्ड
- मागील सहा महिन्याचा बँकेचा व्यवहार तपशील
- रहिवासी प्रमाणपत्र
- रोजगार प्रमाणपत्र
- पगारपत्रक (नोकर दार असल्यास)
लोनसाठी अर्ज कसा करावा बघा पुढील प्रमाणे
मित्रांनो अर्जदारांना ऑनलाईन व ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळील टाटा कॅपिटल शाखेमध्ये भेट देऊन अर्ज करावा लागेल. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा झाल्यास तुम्ही खालीलप्रमाणे अर्ज करू शकता.बघा कस ते मग
- वैयक्तिक कर्जाच्या अर्जासाठी सर्वप्रथम टाटा कॅपिटलच्या अधिकृत वेबसाईट tatacapital.com वर जावा.
- वेबसाईटच्या होमपेजवर आल्यानंतर Personal Loan ची टॅब तुमच्या समोर दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करा.
- टॅबवरती क्लिक केल्यानंतर नवीन पेज उघडेल त्याठिकाणी वैयक्तिक कर्जासंबंधातील संपूर्ण माहिती दिलेली असेल, आता apply now या बटनावर क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना संपूर्ण मूलभूत माहिती व योग्य ती कागदपत्र अपलोड करा, त्यानंतर तुमचा अर्ज सब मिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर बँक कर्मचारी तुमच्याशी संपर्क करतील व पुढील कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करून तुम्हाला Loan दिलं जाईल.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Tata Capital Personal Loan 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)