Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal | उद्योगासाठी तरुणांना 15 लाख रुपये मिळणार शिंदे सरकारची मोठी घोषणा बघा लगेच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal म्हणजे उद्योगासाठी तरुणांना 15 लाख रुपये मिळणार शिंदे सरकारची मोठी घोषणा बघा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.

Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal

मित्रांनो उद्योगासाठी 15 लाखांचे कर्ज उपलब्ध होणार असून हे कर्ज अण्णा साहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत मिळणार आहे.

अण्णा साहेब पाटील कर्ज योजनेसाठी जास्तीत जास्त पात्र तरुणांनी अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.अर्ज कोणा साठी उपलद आहे आणि काय डॉक्युमेंट लागतात त्या साठी शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal

जिल्ह्यात छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान-अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळांतर्गत अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 11 तालुक्यात 1 हजार 266 समाजातील युवकांना 70 कोटी 56 लाख 22 हजार 293 रूपयांचे कर्ज मंजूर झालेले.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


असून व्याज परतावा योजना सुरु झाल्यापासून 2 कोटी 30 लाख 84 हजार 113 रुपयांचा व्याज परतावा देण्यात आल्याची माहिती संचालक प्रशांत भगरे यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत मराठा समाजातील उद्योजक किंवा तरुण, ज्यांच्यासाठी कोणतेही मंडळ कार्यरत नाही, त्यांना उद्योगासाठी कर्ज दिले जाते.

नोकर्‍या उपलब्ध नसल्यामुळे अनेक तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण भांडवला अभावी ते शक्य होत नाही. अण्णा साहेब पाटील कर्ज योजनेंतर्गत घेतलेल्या कर्जाचे व्याज सरकार भरणार आहे. त्यामुळे आता अंतर्गत उद्योगासाठी 15 लाखांचे कर्ज उपलब्ध होणार आहे.Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal

मित्रांनो उद्योगासाठी 15 लाखांचे कर्ज देण्यात येणार असून तरुणांना मदत मिळणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्ज व्याज परतफेड योजना ज्या युवकांना आपला उद्योजकीय व्यवसाय उभारायचा आहे त्यांच्यासाठी राबविण्यात येत आहे.तर मित्रांनो ह्याचा नक्की फायदा घ्या. आणि आपल्या मित्राला पण नक्की शेर करा.

त्यामुळे आता तरुणांना त्यांचे उद्योजक बनण्याचे स्वप्न साकार करण्याची संधी आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना पात्रता काय ?

१. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असावा.

२. लाभार्थी वयोगट मर्यादा पुरुषांसाठी ५० तर महिलांसाठी ५५ वर्ष एवढे असावे.

३. लाभार्थीने महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

४. दिव्यांकरिता, दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक.

५. एका व्यक्तीला केवळ एका योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

६. बँक खाते आधारकार्ड सोबत लिंक केलेले असावे.

७. महामंडळाच्या ऑनलाईन वेबपोर्टलवर नाव नोंदणी केलेली असावी.

८. लाभार्थी कोणत्याही बँकेचा/वित्तीय संस्थेचा थकबाकी दार नसावा.

अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना कागदपत्रे पुढील प्रमाणे

१) आधार कार्ड

२) रेशनकार्ड 

३) पॅन कार्ड 

४) उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाख पर्यंत आवश्यक)

५) जातीचा दाखला 

६) प्रकल्प अहवाल

ऑनलाईन रेजिस्ट्रेशन केल्यानंतर, प्रत्यक्ष बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे

 १. आधार कार्ड 

२. मतदार कार्ड / पण कार्ड / वीज बिल

३. उद्योग आधार / शॉप ऍक्ट लायन्स

४. बँक खाते / स्टेटमेंट

५. सिबिल रिपोर्ट

६. व्यवसाय प्रकल्प अहवाल

७. व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र

अण्णासाहेब पाटील कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करा पुढील प्रमाणे

• लाभार्थीने सर्वप्रथम Udyog mahaswayam gov in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन नाव नोंदणी करावी लागते व त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करणे बंधनकारक असते. अर्ज सादर केल्यानंतर लाभार्थास सशर्त ऑनलाईन हेतू पत्र (Letter of Intent) दिले जाते. या पत्राच्या आधारे लाभार्थीने बँकेकडे कर्ज मंजूर करून घ्यावे.

• अर्जदाराने महामंडळाच्या वेब पोर्टलवर नोंदणी करते वेळीस, आधारलिंक मोबाईलवर OTP द्वारे, मोबाईल ॲप द्वारे नोंदणी करावयाची असते. यासाठी सध्याचा वापरात असलेला मोबाईल नंबर, आधार क्रमांका सोबत अद्ययावत ( LINK ) करावा, कारण नोंदणी करताना सदराचा OTP नमूद केल्याशिवाय नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही.

• अर्ज कर्त्याने अटी व शर्ती मंजूर अवल्याबाबतचे शपथ पत्र ऑनलाईन फॉरमॅटमध्ये भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत. Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal

• लाभार्थ्याने व्यवसाय सुरु केलेनंतर सहा महिन्यामध्ये त्याच्या व्यवसायाचे दोन फोटो अपलोड करावयाचे आहेत.

या योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लिक करा


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

Leave a Comment