cabinet decisions news | केवळ 1 रुपयात मिळणार पीक विमा आज मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पहा लगेच

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की cabinet decisions news म्हणजे केवळ 1 रुपयात मिळणार पीक विमा आज मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय पहा लगेच त्या साठी पूर्ण नक्की वाचा .

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते

cabinet decisions news

मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकर्‍यांच्या हिताचा खूप मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याच बोल जात आहे. केंद्र शासनाच्या pm किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आपल्या राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. बघा मग नक्की आहे तरी काय शेवट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.


आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.


मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. आज पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला मंजुरी देण्यात आलेली आहे.cabinet decisions news

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

  1. केंद्र सरकार या योजने अंतर्गत शेतकरी कुटुंबाला प्रत्येक वर्षी 6,000 रुपयांचा निधी देत असते. आता महाराष्ट्र राज्य सरकार कडून ही शेतकऱ्यांना 6,000 रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. राज्यातील जवळ जवळ एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा फायदा होणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे
  2. कामगारांची सुरक्षा, व आरोग्य, कामाच्या स्थितीबाबत नवीन कामगार नियमांना मान्यता देण्यात आली आहे व लाखो कामगारांचे हित जपले आहे.
  3. केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ गोरगरीब शेतकर्‍यांना देणार. राज्यातील लाखो शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
  4. डॉ. पंजाब राव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेस मुदत वाढ देण्यात आलेली आहे . ही योजना आणखी 3 जिल्ह्यात राबवविणार असल्याचे सांगण्यात आले .
  5. मका संशोधन केंद्र सिल्लोड तालुक्यात स्थापना करण्यात येणार त्यासाठी जवळ जवळ 22.18 कोटीची खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे.
  6. महिलांना पर्यटन व्यवसाया मध्ये अधिक वाव देण्यासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण सुरु करण्यात येणार.
  7. राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे. जवळपास 95 हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्यात येणार.
  8. कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता देण्यात आलेली आहे. जवळ जवळ 25 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार.
  9. सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट होणार अधिनियमात सुधारणा करण्यात येणार
  10. बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विचारास मोठे प्रोत्साहन मिळणार आहे. व तसेच अधि मूल्यात 50 % सवलतीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. cabinet decisions news
  11.  105 पदांची प्राध्यापकांची अभियांत्रिकी व औषध निर्माण महाविद्यालयांत निर्मिती करण्यात येणार.
  12. नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देण्यासाठी अतिरिक्त 1710 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. 

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला cabinet decisions news ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )

(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )

(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: Bank Cash Deposit Rule Changed 2023 | बँकेचे नवीन नियम या दोन कागदपत्रांशिवाय बँकेत कॅश जमा होणार नाही बघा लगेच नियम )

(हे पण वाचा: RBI News 2023 | या तारखेपासून १ हजार रुपयांच्या नोटा पुन्हा सुरु होणार बघा लगेच तारीख )

 

Leave a Comment