मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की SBI Sukanya Samriddhi Yojana 2023 म्हणजे मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, वाचा सविस्तर माहिती त्या साठी पूर्ण नक्की वाचा .
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
SBI Sukanya Samriddhi Yojana 2023
मित्रांनो मोदी सरकारने मुलींसाठी सुकन्या समृद्धी खाते सुरू केले होते. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि तिच्या लग्नासाठी बँकेकडून 15 लाख रुपये दिले जातात.ते कस त्या साठी शेवट पर्यन्त नक्की बघा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा .
या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला भविष्यात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागणार नाही. या योजनेत गुंतवणूक केल्याने, तुम्हाला उच्च शिक्षणाच्या वेळी किंवा लग्नासाठी मोठा निधी मिळेल.हे मात्र नक्की
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह इतर बँका ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत.मित्रांनो त्याचा फायदा नक्की घ्या आणि आपल्या मित्राला पण शेर करा . SBI Sukanya Samriddhi Yojana 2023
तुम्हाला सुकन्या समृद्धी खात्यात वार्षिक फक्त 250 रुपये गुंतवावे लागतील. यामध्ये तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
हे पैसे तुम्ही मासिक हप्त्यांमध्येही जमा करू शकता. परंतु काही कारणास्तव तुमच्याकडे आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये नसल्यास, तुम्ही 250 रुपये जमा केल्यानंतरही खाते सुरू ठेवू शकता.
सुकन्या समृद्धी योजनेत थोडक्यात माहिती
मित्रांनो पहिले तर या योजेत गुंतवणूक केल्यास या मुलीला मिळणार 26 लाख रुपये. हे मात्र खर आहे
याबाबतची माहिती एसबीआयने ट्विट करून दिली आहे. या सरकारी योजनेत तुम्हाला खात्रीशीर उत्पन्न मिळत राहील.यामध्ये गुंतवणूक केल्याने, तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभही मिळेल.
विशेषतः मुलींसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी शासनाने ही योजना सुरू केली.सध्या सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे.
याशिवाय या योजनेअंतर्गत तुम्ही दोन मुलींसाठी खाते उघडू शकता. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर दोन जुळ्या मुली असतील तर अशा परिस्थितीत या योजनेचा लाभ तिन्ही मुलींना घेता येईल.हे मात्र नक्की SBI Sukanya Samriddhi Yojana 2023
मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सह इतर बँका ग्राहकांना सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्याची सुविधा देत आहेत. तुम्हाला सुकन्या समृद्धी खात्यात वार्षिक फक्त 250 रुपये गुंतवावे लागतील.
यामध्ये तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. हे पैसे तुम्ही मासिक हप्त्यांमध्येही जमा करू शकता. परंतु काही कारणास्तव तुमच्याकडे आर्थिक वर्षात 1.5 लाख रुपये नसल्यास, तुम्ही 250 रुपये जमा केल्यानंतरही खाते सुरू ठेवू शकता.
इथे पहा सर्व माहिती मुलगी
👇👇👇
असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला SBI Sukanya Samriddhi Yojana 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: Gharkul Yadi 2023 | {updated} घरकुल यादी 2022-23 जाहीर अशी करा डाऊनलोड फ्री मध्ये )
(हे पण वाचा: ट्रॅक्टर अनुदान योजना 56 कोटींचा निधी आला | Tractor Anudan Yojana Maharashtra 2023 (Updated) )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: नवीन मतदान नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे फ्री ऑनलाईन काढून घ्या | new voter id card document 2023 )