मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की jio lap top price बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ?
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
राज्य सरकार व केंद्र सरकार नव नवीन योजना किंवा नवीन माहिती आणत असतात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्ही तुमच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आर्टिकल च्या माध्यमातून सांगत असतो.
त्यासाठी नक्की बघा आणि आवडला तर आपल्या मित्राला नक्की शेअर करा त्याच्यात तरी नक्की फायदा होईल चला तर मग बघूयात ही माहिती कोणती आहे ते.
(हे पण वाचा: अरे वाह फ्री मध्ये नवीन पॅन कार्ड काढून घ्या 5 मिनिटात | instant pan card online 2023 )
jio lap top price
मित्रांनो आपल्या देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने देशातील पहिले 5G नेटवर्क सादर केले आहे. हे आपल्याला माहितीच आहे आणि आपण हे यूज पण करतो jio lap top price
तसेच मित्रांनो आपल्या पैके बरायच लोकांचं स्वप्न असत की घरात आपल्या मुला कढे लॅपटॉप असावं. पण मार्केट मध्ये लॅपटॉप चे किमत खूप असतात हे आपल्या माहितीच आहे कारण ते आपल्या बजेट च्या बाहेर असतात.
पण मित्रांनो आता टेंशन घेऊ नका कारण आपल्या साठी जिओ ने स्वतात एक लॅपटॉप लॉंच केलाय ते लॅपटॉप कोणता आहे आणि price काय आहे ते सगळी माहिती खाली दिली आहे नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.
मित्रांनो आता Jio ने अलीकडे JioBook नावाच्या लॅपटॉपचे अनावरण केले आहे, जो JioOS द्वारे समर्थित आहे.
jio lap top Feature
तसेच हे उपकरण, जे 4G सक्षम आहे, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेले आहे. याव्यतिरिक्त, ते GOTV ॲपद्वारे शैक्षणिक सामग्रीमध्ये प्रवेश प्रदान करते. लॅपटॉप एक प्रशस्त ट्रॅकपॅडसह सुसज्ज आहे आणि कंपनीच्या सौजन्याने मॅट फिनिश आहे.
केवळ 990 ग्रॅम वजनासह, ते MediaTek MT 8788 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि 11.6-इंचाची अँटी-ग्लेअर HD स्क्रीन आहे. jio lap top price
जिओबुकमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्ड स्लॉट वापरून २५६ जीबीपर्यंत वाढवता येते.
याव्यतिरिक्त, ते HD वेबकॅमसह सुसज्ज आहे आणि वायरलेस स्कॅनिंग आणि प्रिंटिंगला समर्थन देते. शिवाय, ते बाह्य प्रदर्शनाशी कनेक्ट केले जाऊ शकते.
मित्रांनो कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात, डिव्हाइस दोन यूएसबी पोर्ट, एक मिनी एचडीएमआय पोर्ट, एक हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5.0 आणि 4G क्षमतेसह ड्युअल बँड वाय-फाय देते.
याव्यतिरिक्त, ती 4000 mAh बॅटरीसह सुसज्ज आहे, आणि रिलायन्सने असे प्रतिपादन केले की ते पूर्ण चार्ज झाल्यावर 8 तासांच्या कालावधीसाठी सहन करण्याची क्षमता आहे.अस कंपनी ने सांगीतलं आहे.
हे पण वाचा: बापरे एवढा स्वस्त जियोचा हा फोन फक्त 999 रूपयांना उपलब्ध लगेच ऑर्डर करा | Jio Phone Offer 2023 )
Jio 4g Laptop price
मित्रांनो आपल्या देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स ने नुकताच जिओबुक लॉन्च केला आहे. याची किंमत १६,४९९ रुपये इतकी आहे.
५ ऑगस्टापासून Amazon आणि रिलायन्स डिजिटल स्टोअरवर याची विक्री सुरू होणार आहे.तर मित्रांनो ज्याला लॅपटॉप घेयच आहे त्यांनी नक्की हे लॅपटॉप घ्या. jio lap top price
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला jio lap top price ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: नागरिकांसाठी आनंदाची बातमी 15 ऑगस्ट पासून राज्यात मिळणार मोफत उपचार | Free Treatment Maharashtra )
(हे पण वाचा: बापरे एसटी बस आता कुठे आहे ? हे बघा तुमच्या मोबाइल वर 2 मिनिटात | MSRTC Bus App in Marathi )
(हे पण वाचा : digital marketing in Marathi 2022 | डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)