मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Smartphone control Your Tv बापरे आता रिमोटची गरज भासणार नाहीच मोबाइल च्या मदतीने कंट्रोल करा स्मार्ट टीव्ही.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Smartphone control Your Tv
मित्रांनो आपल्याला बरेचदा टीव्ही पाहाताना आपण नेमका रिमोट हरवतो किंवा तो ठेवला कुठे हे आठवत नाही.हे मात्र नक्की तर कधी कधी मुलं टीव्ही पाहत बसतात व रिमोट कुठं तरी लपवून ठेवतात.
त्यामुळे तो शोधताना आपल्या त्रास सहन करावा लागतो.आणि सापडत पण नाही आणि आपली चीड चीड होते.
परंतु, आता स्मार्ट टीव्हीला कंट्रोल करण्यासोबतच मुलांचे टीव्ही पाहाणे देखील कंट्रोल करता येणार आहे. हे मात्र नक्की त्या साठी शेवट पर्यन्त नक्की वाचा आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा. Smartphone control Your Tv
आणि जर तुमच्याही घरचा रिमोट हरवला असेल आणि शोधूनही तो सापडत नसेल तर तुम्ही या सोप्या ट्रिक्स वापरु शकता.पूढील प्रमाणे
मित्रांनो आता Google Tv अॅपच्या मदतीने आपण Android Tv नियंत्रित करु शकतो.हे मात्र नक्की इतकेच नाही तर तुम्ही ही पद्धत अँड्रॉइडसोबत आयफोनमध्येही फॉलो करू शकता. ही ट्रिक्स कशी वापराल जाणून घेऊया.
Android फोनवरुन स्मार्ट टीव्ही कसा वापरायचा ते जाणून घेऊया पुढील प्रमाणे
- Google Play Store वरून Google TV अॅप डाउनलोड करा.
- त्यानंतर तुमचा टीव्ही आणि मोबाइल वायफायशी कनेक्ट करा. ब्लूटूथद्वारेही कनेक्ट करु शकतो.
- अॅपमधील रिमोट बटणावर क्लिक करा.
- अॅप डिव्हाइस स्कॅन करण्यास सुरुवात होईल. तुमच्या टीव्हीला कनेक्ट करा.
- त्यानंतर टीव्ही स्क्रीनवर एक कोड येईल. अॅपमध्ये कोड एंटर केल्यानंतर ऑन बटणवर क्लिक करा
- तुमचा स्मार्टफोन आणि टीव्ही कनेक्ट झाला की तो रिमोटप्रमाणे काम करु लागेल.
आयफोनला स्मार्ट टिव्ही कसा कनेक्ट कराल?
- आयफोन आणि टीव्हीला वायफायशी कनेक्ट करा
- त्यानंतर अॅप स्टोअरवरुन Google TV अॅप डाउनलोड करा.
- Google TV अॅपमधील टीव्ही रिमोट आयकॉनवर टॅप करा.
- अॅप डिव्हाइस स्कॅन केल्यानंतर तो फोनशी कनेक्ट होईल.
- तुमच्या टीव्ही स्क्रीनवर 6 अंकी कोड दिसेल. अॅपमध्ये कोड एंटर करा आणि पेअर वर टॅप करा. त्यानंतर तुम्ही स्मार्ट टीव्ही कंट्रोल करु शकता.
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Smartphone control Your Tv ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )
(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)
(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )