मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Gas Cylinder Available Check 2023 म्हणजे सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच.
आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत आहोत.
Gas Cylinder Available Check 2023
मित्रांनो आपण घाईच्या वेळी गॅस सिलिंडर संपणे ही एक महत्त्वाची समस्या असते.हे आपल्याला माहितीच आहे अशावेळी घरात भरलेला दुसरा सिलिंडर असेल तर ठिक.
नाहीतर शेजार पाजाऱ्यांना सिलिंडर मागण्याची वेळ अनेकदा आपल्यावर येते. काही वेळा सणवार, कार्यक्रम, पाहुणरावळे यांच्या नादात गॅसचा जास्त प्रमाणात वापर झाल्याचे आपल्या लक्षातच येत नाही.हे सगळ्या बरोबर गडत हे आपल्याला महिती आहे.
आणि काही वेळा तर आंघोळीचे पाणीही गॅसवर तापवले जात असल्याने गॅस मोठ्या प्रमाणात वापरला जातो.हे आपल्याला माहितीच आहे अशावेळी सकाळच्या गडबडीत किंवा ऐन घाईच्या वेळी गॅस सिलिंडर संपतो.
मात्र असे होऊ नये आणि सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आपल्याला समजावे यासाठी आज आपण एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. त्यामुळे ऐनवेळी होणारी पळापळ टाळता येईल आणि आपल्यालाही गॅस किती वापरायचा याचा अंदाज राहील.
काय आहे टॉवेलची सोपी ट्रीक?
मित्रांनो एक टॉवेल घ्यायचा आणि तो ओला करायचा. हा टॉवेल सिलिंडरच्या भोवती गुंडाळायचा. जेव्हा सिलिंडरची टाकी ओली झाल्यासारखी वाटेल तेव्हा हा टॉवेल बाजूला काढून ठेवायचा.
त्यांनतर टाकीचे निरीक्षण करायचे. टाकीचा साधारण एक भाग लवकर वाळतो आणि एक भाग जास्त वेळ ओला राहतो.
सिलिंडरमधील गॅसची लेव्हल ओळखण्यासाठी हाच ओला आणि सुका भाग महत्त्वाचा असतो. याचा अर्थ असा की जो टाकीचा भाग लवकर कोरडा झाला आहे तेथे गॅस शिल्लक नाही किंवा तो संपला आहे.
आणि मित्रांनो गॅसचा जो भाग ओला राहतो त्या लेव्हलपर्यंत गॅस शिल्लक आहे असे समजावे. घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरमध्ये काही प्रमाणात लिक्विड असते.हे मात्र नक्की.Gas Cylinder Available Check 2023
तसेच सिलिंडरच्या जेवढ्या भागात गॅस आहे, तेवढा भाग गॅसच्या थंडपणामुळे ओला असतो आणि तो लवकर वाळत नाही. पण ज्याभागात गॅस नसतो तो भाग गरम असल्यामुळे लवकर कोरडा होतो.
त्यामुळे ही अतिशय साधी अशी टेस्ट केल्यास सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे आपल्याला निश्चितच कळण्यास मदत होईल.
गॅस सिलिंडरचे आजचे दर पाहण्यासाठी
मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला Gas Cylinder Available Check 2023 ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.
Important Links | Click Here |
Join Us on WhatsApp | येथे क्लिक करा |
Join Us on Telegram | येथे क्लिक करा |
हे पण वाचा :
(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )
(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )
(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)
(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )
(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)