तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी | Royal Enfield Hunter 350 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो आपण आज ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत की Royal Enfield Hunter 350  तुम्हाला जर रॉयल एनफिल्ड घ्यायचीय आता फक्त 17 हजारांत आणा घरी.

आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे नागरिकांसाठी महत्वाची माहिती पुरवत आहोत जसे की, शासन निर्णय नवीन नवीन किसान योजना, ताज्या बातम्या, नवीन भरती ,बाजारभाव आणि चालू घडामोडी आम्ही आमच्या न्यूज पोर्टल द्वारे माहिती देत ​​आहोत.

Royal Enfield Hunter 350

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की रॉयल एनफिल्ड तिच्या आलिशान बाइक्ससाठी ओळखली जाते.त्या बाइक वर अस रोयल माणसं सारखं वाटतं.

रॉयल एनफिल्डची क्रेझ भारतीय दुचाकी बाजारात अनेक वर्षांपासून कायम आहे.आणि ती राहणार पण आहे आणि कंपनीच्या ताफ्यात व्यापारी, बाइकिंग उत्साही अशा प्रत्येक ग्राहक वर्गासाठी वेगवेगळ्या मोटरसायकल आहेत.

आता WhatsApp वर मिळवा राज्य सरकारच्या योजना,ब्रेकिंग न्युज,तसेच जॉब अपडेटस आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा.

तसेच मित्रांनो ही रॉयल एनफिल्ड हंटर 350 केवळ 17,000 रुपये देऊन घरी आणण्याची बातमी सर्वत्र पसरत आहेत.

या सेगमेंटमध्ये, कंपनीचे मायलेज जास्त आहे आणि ट्रेंडी (Trendy) लुक बाइक हंटर 350 खूपच लोकप्रिय आहे. चला तर मग जाणून घेऊया फीचर्स आणि मायलेज.आणि आपल्या मित्राला नक्की शेर करा.

royal Enfield hunter 350 price

मित्रांनो ही Royal Enfield Hunter 350 मध्ये आठ रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. ही बाईक 1.50 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये येते.हे मात्र नक्की आणि

मोटरसायकलचे टॉप मॉडेल 1.75 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये येते. यात एअर कूल्ड सिंगल सिलींडर इंजिन आहे.

आणि आपल्या बाइकला एक ओडोमीटर, इंधन मापक, दोन ट्रिप मीटर आणि मेंटेनन्स इंडिकेटर आहे. Royal Enfield Hunter 350 बाजारात Honda CB350RS आणि Jawa 42 2.1 शी स्पर्धा करते.

royal enfield hunter 350 mileage

मित्रांनो Royal Enfield Hunter 350 यात 349.34 cc चे दमदार BS6 पेट्रोल इंजिन आहे. ही स्टायलिश बाईक 36.2 kmpl चा मायलेज देते.

आणि हिच्या सुरक्षेसाठी याच्या पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यात ट्यूबलेस टायर आणि इंधन टाकीमध्ये ग्राफिक्स आहेत.

ही बाईक तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये आली आहे. रॉयल एनफील्ड हंटर 350 मध्ये समोरच्या बाजूला दुर्बिणीसंबंधीचे काटे आहेत आणि आरामदायी प्रवासासाठी मागे ड्युअल शॉक शोषक आहेत.

royal enfield hunter 350 colours

मित्रांनो Royal Enfield Hunter 350 यात आठ रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत. हे मात्र नक्की आणि कलर पुढील प्रमाणे आहेत.

Rebel Blue, Rebel Red, Rebel Black, Dapper Grey, Dapper Ash, Dapper White, Factory Black, Factory Silver हे कलर आहेत.

डाउन पेमेंट आणि EMI किती असेल?

मित्रांनो Royal Enfield Hunter 350 घेण्यासाठी 17,000 रुपये भरून बाईक (Bike) विकत घेण्याचाही पर्याय आहे.जर कोणाला घेयच असेल तर घेऊ शकता.  

आणि आता या योजनेत, तुम्हाला फक्त 3 वर्षांसाठी दरमहा 5,026 हजार रुपये हप्ता भरावा लागेल.हे मात्र नक्की या मासिक हप्त्यावर 9.7 टक्के व्याजदर आकारला जाईल.

योजनेच्या अधिक तपशीलांसाठी लोकांना जवळच्या डीलरशिपला भेट द्यावी लागेल. मासिक हप्ता आणि डाउन पेमेंट बदलले जाऊ शकते.त्या तुम्ही जवळच्या डीलरशिपला भेट द्यावी आणि विचार पुस करावी.

Royal Enfield Hunter 350 feature

मित्रांनो Royal Enfield Hunter 350च्या स्पेसिफिकेशन्स पाहिल्यास, ही कंपनीची रेट्रो लुक बाईक आहे ज्यामध्ये एकच सीट उपलब्ध आहे.हे मात्र नक्की आणि मित्रांनो पहिले तुम्ही पूर्ण रीड करून घ्या .

Royal Enfield Hunter 350 मध्ये USB पोर्ट, सेमी-डिजिटल (Digital) इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि ट्रिपर पॉड सारखी प्रगत वैशिष्ट्ये आहेत.

आणि मित्रांनो यात 5-स्पीड गिअरबॉक्स सस्पेंशन आहे. यात रोटरी स्विच क्यूब्स, 17 इंच अलॉय व्हील आहेत.

बाईकमध्ये ड्रम ब्रेकचा पर्यायही आहे. कंपनीची ही एक अतिशय आकर्षक बाईक आहे, जी ड्युअल टोन कलरमध्ये देण्यात आली आहे.पण मित्रांनो बाइक खूप छान आहे एवढ्या पैशया मध्ये.

मित्रांनो अश्या करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर आवडली असेल तर नक्की शेर करा.


Important LinksClick Here
Join Us on WhatsAppयेथे क्लिक करा
Join Us on Telegramयेथे क्लिक करा

हे पण वाचा :

(हे पण वाचा: घरी बसून मतदान कार्ड फ्री मध्ये बनवा ५ मिनिटात मोबाईलवर | Voter Card Online Apply )

(हे पण वाचा: 30 हजार पदांसाठी शिक्षक भरती लगेच अर्ज करा | Maharashtra shikshak Bharti )

(हे पण वाचा : बापरे मोबाइल च्या किमतीत लॅपटॉप घ्या जिओ आणला JioBook लॅपटॉप किंमत ? | jio lap top price)

(हे पण वाचा:क्रेडिट कार्ड संपूर्ण माहिती मराठी मध्ये | 2022 Credit Card Information in Marathi )

(हे पण वाचा: UPI म्हणजे काय, ID कसा बनवावा, संपूर्ण माहित | UPI Information in Marathi 2022)

(हे पण वाचा: सिलिंडरमध्ये गॅस किती शिल्लक आहे हे ओळखण्याची १ सोपी पद्धत बघा लगेच | Gas Cylinder Available Check 2023 )

Leave a Comment